Headlines

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात ‘हा’ बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका

[ad_1] Chhatrapati Sambhaji : स्वराज्याच्या रक्षणासाठी चंदनापरी देह झिजवणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे रणांगणावरचे अस्सल शेर होते. ज्यास कवेत घेताना, खुद्द मृत्यू ही ओशाळला. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजवणारे, छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एक अद्भुत व्यक्तिमत्व. धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणाऱ्या  या महान योद्धयाचा  इतिहास  मराठी रुपेरी पडद्यावर  उलगडणार…

Read More

“औरंंगजेब, अफजलखानाच्या कबरी उद्ध्वस्त कराव्यात, अन्यथा..,” हिंदू महासंघाचा इशारा | anand dave demands removal of afzal khan and aurangzeb memorial

[ad_1] साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात येत आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात या कामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस वाई येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात उपस्थित आहेत. असे असतानाच आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी राज्यातील स्वराज्याचे शत्रू…

Read More

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवप्रताप गरुडझेप चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्न सुरु, कारण…” : डॉ. अमोल कोल्हे | PM Narendra modi should watch Shivpratap Garudjhep movie we will trying said Dr Amol Kolhe nrp 97

[ad_1] खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शिवप्रताप गरुडझेपचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेल्या सुटकेचा थरार पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये क्रूर औरंगजेबाने केलेला कपटीपणा आणि छत्रपती शिवरायांनी बुद्धीचातुर्य जोरावर आग्र्याहून केलेली स्वत:ची सुटका या ऐतिहासिक…

Read More