Headlines

तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार? शरीराचे अवयव असे देतात संकेत

[ad_1] Meaning of Body Parts Twitching : आपल्या आयुष्यात पुढे काय होणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते. पण जीवनात काय होणार?  याची कोणालाच कल्पना नसते. पण आपल्या आयुष्यात काय होणार याचे संकेत आपल्या शरीराचे अवयव देत असतात. जर आपण हे संकेत समजून घेतले तर सावधान होवू शकतो, किंवा चांगल्या गोष्टींचं स्वागत करण्यासाठी तयार होवू शकतो….

Read More

Swapna Shastra: स्वतःचच लग्न झाल्याचं स्वप्न पाहणं शुभ की अशुभ?

[ad_1] मुंबई : रात्री झोपताना स्वप्नं पडणं सामान्य गोष्ट आहे. या स्वप्नांमध्ये, आपण कधीकधी विचित्र गोष्टी घडताना पाहतो. यामधील काही स्वप्नं आपल्याला आनंद देतात तर काही स्वप्नं आपल्याला घाबरवतात. झोपेतून उठल्यानंतर आपण त्या स्वप्नांचा अर्थ शोधत राहतो पण त्यांची वास्तविकता आपल्याला कळत नाही. अशी विचित्र स्वप्नं पाहून तुम्हीही घाबरलात तर घाबरू नका.  आपल्याला रात्री पडत…

Read More

Rashi 2022: ऑक्टोबर महिन्यात 5 ग्रह बदलणार राशी, या राशींना मिळतील अशी फळं

[ad_1] October 2022 Rashi Parivartan: ज्योतिषशास्त्रात ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश केल्यानंतर अनेक बदल घडत असतात. ग्रहांची स्थिती आणि गोचर कुंडलीतील स्थान यावरून शुभ अशुभ फळं ठरवली जातात. ग्रहांच्या राशी बदलाचा 12 राशींवर परिणाम होत असतो. ऑक्टोबर महिन्यात 5 ग्रह राशी बदल करणार आहेत. त्यामुळे या घडामोडींकडे ज्योतिष्यांचं लक्ष लागून आहे. या गोचरामुळे पुढील…

Read More

Guru Vakri 2022: 12 वर्षांनंतर मीन राशीत गुरू वक्री; 3 राशींचं नशीब फळफळणार!

[ad_1] मुंबई : देवांचा गुरू बृहस्पति 12 वर्षांनंतर स्वतःच्या मीन राशीत वक्री झाला आहे. म्हणजेच ते या राशीत विरुद्ध गतीने फिरत असतात. 23 नोव्हेंबरपर्यंत त्यांची या राशीत अशीच वाटचाल सुरू राहील. त्यांच्या वक्रीचा सर्व 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव पडणार आहे. यामध्ये अशा 3 राशी आहेत, ज्यांच्या राशीच्या लोकांना या काळात नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यश…

Read More

आता तुमच्या डोक्यावरील केस सांगणार तुमचा स्वभाव; Samudra Shastra मध्ये दडलंय रहस्य

[ad_1] मुंबई : जगातील सर्व लोकांचा स्वभाव वेगवेगळा असल्याचं आढळून येतं. एकाच कुटुंबातील सर्व लोकांची विचारसरणी कधीच सारखी नसते. अशा वेळी दुसऱ्याला पाहून त्याचा स्वभाव कसा असेल हे जाणून घ्यावं लागतं, मग आपण अडचणीत येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला इतरांचा स्वभाव आणि वागणूक जाणून घेण्याचा एक उत्तम मार्ग सांगणार आहोत. समुद्रशास्त्रात दडलेलं रहस्य भारतीय तत्त्वज्ञानात…

Read More

Astrology Tips to buy Home: घर खरेदी करताना काही समस्या येतात का?, हे अचूक उपाय केल्यावर स्वप्नपूर्ती!

[ad_1] मुंबई : Apna Ghar Kharidne ke Upay: प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे घर असावे असे वाटते. ते त्याचे मोठे स्वप्न असते. त्यामुळे तुमच्या स्वप्नातील हे घर खरेदी करण्यात अनेक वेळा अनेक अडथळे किंवा समस्या येतात. यामागे कुंडलीतील ग्रहदोषांमुळे अनेक कारणे जबाबदार असू शकतात. ज्योतिषशास्त्र आणि लाल किताबामध्ये घर खरेदीतील अडथळे दूर करण्यासाठी निश्चित उपाय सांगितले आहेत….

Read More

Astrology Tips: रक्षाबंधनला बहिणीला राशीनुसार द्या असं गिफ्ट, जाणून घ्या

[ad_1] Rakshabandhan: रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते. तसंच ओवाळून रक्षण करण्याचं वचन मागते. यानंतर भाऊ बहिणीला तिच्या आवडीनुसार गिफ्ट देतो. पण कधी कधी गिफ्ट निवडताना संभ्रम असतो. नेमकं काय गिफ्ट दिलं तर बहीण खुश होईल, असा प्रश्न पडतो. तर तुमच्या राशीनुसार बहिणीला गिफ्ट देऊ शकता….

Read More

Day Wise Eating: आठवड्यातील वारानुसार ‘हे’ पदार्थ खाणं टाळा! ग्रहांचे अशुभ परिणाम टळतील

[ad_1] Astrology Tips: ज्योतिषशास्त्रानुसार, आपली दिनचर्या एखाद्या व्यक्तीच्या ग्रह स्थितीवर परिणाम करते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या सल्ल्यांचं पालन करून आपण ग्रहांच्या अशुभ परिणामांपासून वाचू शकतो. व्यक्तीने दिवसानुसार काही गोष्टींचे सेवन करू नये. यामुळे ग्रहांची स्थिती मजबूत होते. सोमवार- ज्योतिषशास्त्रानुसार सोमवार हा भगवान शिवासोबत चंद्राचाही दिवस आहे. या दिवशी चंद्राची पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राची स्थिती चांगली…

Read More