Headlines

‘तो काय बोलतोय ठाऊक नाही’; BCCI की विराट, नेमकं खरं कोण?

[ad_1] Virat Kohli vs BCCI: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), सध्या एशिया कप स्पर्धेत (Asia Cup 2022) खेळत आहे. सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये विराटनं दमदार खेळ दाखवत आपण पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये आल्याचा जणू इशारातच दिला. पण, खेळीपेक्षा त्याच्या वक्तव्याची सर्वाधिक चर्चा सध्या पाहायला मिळत आहे.  नुकत्याच झालेल्या (IND Vs PAK) पाकिस्तान…

Read More