Headlines

‘…तर भारताला वेड लागायची वेळ आली असती’; राज ठाकरेंनी आशा भोसलेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

[ad_1] Raj Thackeray on Asha Bhosale 90th Birthday: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. आशा भोसले यांच्या गाण्यांचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे त्यांचा जन्म झाला. मंगेशकर कुटुंबात जन्म, लहानपणापासून संगीताचा वारसा आणि आपल्या कलेवर अपार प्रेम करणाऱ्या आशा भोसले यांनी नव्वदी पार केली आहे….

Read More