रणजी ट्रॉफीनंतर आता IPL मध्येही डेब्यू करणार Arjun Tendulkar? ‘या’ खेळाडूला करणार रिप्लेस
[ad_1] Arjun Tendulkar: आयपीएल 2023 चा 16 वा सिझन 31 मार्चपासून सुरु होणार आहे. बीसीसीआयने शुक्रवारी यंदाच्या आयपीएलचं शेड्यूल देखील जाहीर केलं. यावर्षीच्या आयपीएलमध्ये काही खास होणार आहे. अशातच सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) साठी देखील मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. यंदा झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये अर्जुन तेंडुलकरने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे येत्या…