रविवारी वामिकासोबत असा वेळ व्यथित करतात अनुष्का आणि विराट! तर लेक झोपल्यानंतर…
[ad_1] Anushka Sharma-Virat Kohli time spend with Daughter Vamika : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी ही फार लोकप्रिय आहे. ते दोघं अनेकांसाठी आयडियल कपल आहेत. काही दिवसांपूर्वी अनुष्कानं अकायला जन्म दिला. सध्या अनुष्का लंडनमध्ये आहे. तर विराट नुकताच भारतात परतला आहे. या आधी दोघं अनेकदा त्यांची लेक वामिकाविषयी बोलताना दिसले. त्याविषयी…