Headlines

करोडोंमध्ये कमाई करणारा ‘अ‍ॅनिमल’ OTT वर कुठे आणि कधी रिलीज होणार? अखेर झालं स्पष्ट

[ad_1] रणबीर कपूरची मुख्य भूमिका असणारा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. रविवारी कमाईचे आकडे समोर आले असून, नवा रेकॉर्ड केला आहे. चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पण तरीही चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. तसंच जगभरात फक्त 3 दिवसांत 350 कोटींची कमाई केली आहे.  चित्रपट रिलीज होऊन सहा दिवस झाल्यानंतरही…

Read More