Headlines

‘मला काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत, अनेकदा…’, सनी देओलने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाबद्दल मांडलं स्पष्ट मत, ‘बॉबीने अशा…’

[ad_1] रणबीर कपूर, बॉबी देओल यांची प्रमुख भूमिका असणारा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत असून, अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या अभिनयाचं तोंडभरुन कौतुक केलं जात आहे. बॉबी़ देओलच्या हाती तर मोजक्या काही मिनिटांची भूमिका असूनही सुपरहिट ठरली आहे. यादरम्यान…

Read More