Headlines

Nana Patekar : ‘नाना माझे फेवरेट होते, पण आता…’, कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!

[ad_1] Nana Patekar Video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाचं शूटिंग दशाश्वमेध घाट इथं करत होते. शूटिंग करत असताना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला नाना पाटेकर यांनी कानशिलात (Nana Patekar Slap Fan) लगावली. वाराणसीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली…

Read More

‘गदर 2’ हिट होणं धोकादायक ट्रेंड; नसीरुद्दीन शाह यांच्या टीकेला अनिल शर्मांचं उत्तर, ‘तुम्ही ना आधी..’

[ad_1] बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानानंतर चांगलाच गदारोळ माजला होता. नसीरुद्दीन शाह यांनी ‘गदर 2’, ‘द काश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट हिट होणं हा फार धोकादायक ट्रेंड असल्याचं सांगितलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, नसीरुद्दीन शाह यांच्या टीकेला ‘गदर 2’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा…

Read More

‘…तर मी गदर 3 ला नकार देणार’, अमिषा पटेलचं विधान ऐकून अनिल शर्मा संतापले; म्हणाले ‘तिला काय वाटतं…’

[ad_1] बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सलग 3 सुपरहिट चित्रपट दिल्यानंतरही अमिषा पटेलची गणना बॉलिवूडमधील अपयशी अभिनेत्रींमध्ये केली जाते. त्यातीलच एक चित्रपट असणाऱ्या गदरच्या सिक्वेलने अमिषा पटेलसाठी पुन्हा एकदा बॉलिवूडचे रस्ते खुले केल्याचं दिसत आहे. गदर 3 च्या यशामुळे अमिषा पटेल चर्चेत असताना, यादरम्यान ती आपल्या विधानांनी वाद निर्माण करतानाही दिसत आहे. नुकतंच तिने ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत…

Read More

गेली 40 वर्ष एकही पुरस्कार न मिळवलेले अनिल शर्मा Gadar 2 ऑस्करला नेणार? पाहा काय म्हणाले…

[ad_1] Gadar 2 Oscar Anil Sharma: Gadar 2 हा चित्रपट सध्या सर्वत्रच लोकप्रिय होतो आहे. या चित्रपटानं गेल्या काही दिवसांमध्येच 500 कोटींचा व्यवसाय केला आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या चांगलाच गाजतो आहे. यावेळी या चित्रपटाची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे. हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर अख्ख्या जगात गाजतो आहे. यावेळी या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल…

Read More

अमिषा पटेलला खूप माज, वडील श्रीमंत असल्याने…; ‘गदर 2’ च्या यशानंतर अनिल शर्मा स्पष्टच बोलले

[ad_1] ‘गदर 2’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अभिनेत्री अमिषा पटेल ही मोठ्या घरची मुलगी असून, कधी कधी फार माज दाखवते असं स्पष्टच म्हटलं आहे, पण ती चांगल्या मनाची मुलगी आहे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. Bollywood Hungama ला दिलेल्या मुलाखतीत, अनिल शर्मा यांनी आमच्या नात्यात सतत चढ उतार येत असतानाही, ती एक चांगली व्यक्ती…

Read More

हेमा मालिनी यांनी पाहिला गदर 2; सनी देओल आधी ‘या’ गोष्टींचे केलं कौतुक

[ad_1] Hema Malini Review on Gadar 2: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘गदर 2’. या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सध्या न भूतो न भविष्यति असं यश या चित्रपटाला मिळालेलं आहे. 1913 साली जेव्हा मराठी चित्रपटसृष्टीची बीज रोवली गेली तेव्हाच बॉक्स ऑफिस हा प्रकार नसला तर राजा हरिशचंद्र या मुकपटानं त्यावेळी सर्वाधिक विक्रम…

Read More

सनी देओल, अमीषा पटेल नव्हे तर ‘या’ प्रसिद्ध कलाकारांना होती ‘गदर’ चित्रपटाची ऑफर!

[ad_1] Gadar 2 Casting : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 2001 साली ‘गदर’ प्रदर्शित झाला होता. तब्बल 22 वर्षांनंतर आता त्याच्या दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि अमीशा पटेल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता तब्बल 22 वर्षानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता आणखी एका गोष्टीची सगळीकडे चर्चा सुरु आहे. ती म्हणजे…

Read More