Headlines

अमरावती वादग्रस्त घोषणाबाजी प्रकरण; अनिल बोंडेंचा गंभीर आरोप; म्हणाले, “PFI शी संबंधित…”

[ad_1] अमरावती जिल्ह्यातील अतिशय संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या अचलपूर आणि परतवाडा या दोन शहरात ईदनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत पोलिसांसमोर वादग्रस्त घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती अमरावतीचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी दिली आहे. दरम्यान, या प्रकारावर भाजपा खासदार अनिल…

Read More

‘लव जिहाद’बाबत खासदार अनिल बोंडे यांची मोठी घोषणा; म्हणाले, “मी यासंदर्भात…”

[ad_1] राज्यात सध्या ‘लव जिहाद’ची प्रकरणं मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून यासंदर्भात येत्या अधिवेशनात विधेयक आणणार असल्याची माहिती भाजपा खासदार अनिब बोंडे यांनी दिली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यादसंदर्भात प्रतिक्रिया दिली. तसेच आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. हेही वाचा – शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान; म्हणाले,…

Read More

अमरावतीतील आंतरधर्मीय प्रेमविवाह प्रकरणाला वेगळं वळण, प्रमाणपत्रावर काझीऐवजी मजुराने सही केल्याचं उघड | Amravati hindu muslim love marriage certificate was signed by laborer instead of muslim Qazi anil bonde rno news rmm 97

[ad_1] भाजपा नेते आणि राज्यसभा खासदार अनिल बोडे यांनी दोन दिवसांपूर्वी एक आंतरधर्मीय विवाहाचं प्रकरण उघडकीस आणलं होतं. एका मुस्लीम तरुणाने हिंदू तरुणीशी बळजबरी विवाह केल्याचा आरोप त्यांनी केला होता. संबंधित प्रकरणाची पोलीस चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. याप्रकरणी आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. संबंधित विवाह बनावट कागदपत्रांच्या आधारे लावून दिल्याचं पोलीस…

Read More

“सगळं शेतच पाखरांनी खाल्लं…”, मुख्यमंत्र्यांना ‘पालापाचोळा’ म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपा खासदाराचा टोला | BJP MP Anil Bonde on Shivsena Uddhav Thackeray Eknath Shinde sgy 87

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली असून ‘सडलेली पानं’, ‘पालापोचाळा’, ‘आईला गिळणारी औलाद’, ‘विश्वासघातकी’ असे उल्लेख केले आहेत. उद्धव ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात असून भाजपा नेतेही यावर नाराजी जाहीर करत आहेत. यादरम्यान भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंना टोला लगावला…

Read More

“पश्चिम महाराष्ट्रात तातडीने गेले असते,” विदर्भ दौऱ्यावरुन अनिल बोंडेंची अजित पवारांवर टीका | BJP MP Anil Bonde Ajit Pawar Vidarbha Western Maharashtra sgy 87

[ad_1] पश्चिम महाराष्ट्रात तातडीने जाणाऱ्या अजित पवारांनी विदर्भात येण्यास उशीर केला अशी टीका भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार उद्यापासून विदर्भाचा दौरा करणार आहेत. अजित पवार पूरग्रस्त तसंच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने त्यांनी ही टीका केली. अनिल बोंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’मधील मुलाखतीवरुन…

Read More

“आता कोणतेही काम नाही, संजय राऊतांना तारे तोडू द्या,” भाजपा खासदार अनिल बोंडेंची बोचरी टीका | bjp leader anil bonde criticizes sanjay raut said let him talk maharashtra government is doing well

[ad_1] सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची सूत्रे हाती घेतली आहेत. तर दुसरीकडे हे सरकार अवैध मार्गाने स्थापन झालेलं आहे, असा दावा विरोधकांकडून केला जातोय. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर या सरकारच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. असे असताना आता भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी संजय राऊतांवर बोचरी…

Read More