Headlines

congress sachin sawant on rutuja latke resignation high court verdict case

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीचा मुद्दा चर्चेत आला होता. उद्धव ठाकरे गटाकडून दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. पालिका कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामाच पालिकेकडून स्वीकारण्यात आला नसल्यामुळे पेच निर्माण झाला होता. मात्र, गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ऋतुजा लटकेंचा राजीनामा तातडीने स्वीकारण्यात…

Read More