Headlines

‘हे म्हणणं योग्य नाही की ते आमच्यापेक्षा…’, बॉलिवूड वर्सेस साऊथवर अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य; बिग बींनी सांगितलं चित्रपटसृष्टीचं सत्य

[ad_1] Amitabh Bachchan on Bollywood VS South : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीची लोकप्रियता गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढली आहे. त्यातही हिंदी भाषिक लोकांनाही दाक्षिणात्य चित्रपटांचे वेड लागले असं म्हणायला हरकत नाही. त्यात निर्मात्यांचे असे प्रयत्न असतात की लोकप्रिय असणाऱ्या किंवा चर्चेत असणाऱ्या कलाकारांचे चित्रपट हे पॅन इंडिया प्रदर्शित व्हायला हवे. या कारणामुळे बॉलिवूड वर्सेस दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा…

Read More

अभिषेक बच्चननंतर श्वेता बच्चनची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत! कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय?

[ad_1] Shweta Bachchan’s post : गेल्या अनेक दिवसांपासून बच्चन कुटुंबात काही स्थिर नाही अशा चर्चा सुरु आहेत. बच्चन कुटुंबात वाद असल्याचे म्हटले जात असले तरी त्यांच्याकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, बच्चन कुटुंब हे अनेकदा काही ना काही पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्यात वाद होतोय याच्या चर्चा पुन्हा सुरु होत आहेत. रिपोर्ट्नुसार, एकीकडे…

Read More

‘द आर्चीज’च्या ट्रोलिंगवर बिग बींच्या नातवाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘खरं सांगू तर मला…’

[ad_1] Agastya Nanda On The Archies : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा याने नुकतंच सिनेसृष्टीत पदार्पण केले. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अगस्त्य नंदा, शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूर हे बॉलिवूडचे स्टार किड्स झळकले. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे…

Read More

‘लाज वाटायला हवी, तू हरिवंशराय बच्चन यांचा मुलगा आहेस!’ जेव्हा बिग बींवर भडकला होता संवाद लेखक

[ad_1] Amitabh Bachchan get scolded : बॉलिवूडचे महानायक म्हणजे अमिताभ बच्चन. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते मनोरंजनसृष्टीवर अधिराज्य गाजवताना दिसतात. बॉलिवूडचे शहेनशहा म्हणून सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता आजही कायम आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले. पण तुम्हाला माहितीये का, बॉलिवूडचे शहेनशहा म्हटल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांना एक डायलॉग…

Read More

ऐश्वर्या-अभिषेकच्या दुरवाच्या चर्चेदरम्यान, नवीन वर्षी अमिताभ बच्चन यांनी घेतला मोठा निर्णय

[ad_1] Aishwarya Rai And Abhishek Bachchan : अभिनेता  अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी आहे. लाडक्या जोडींपैकी असलेले ऐश्वर्या अभिषेक गेले अनेक दिवस मात्र एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहेत. गेले अनेक दिवस त्यांच्यातील दुराव्याबाबत बातम्या सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांना आराध्या नावाची गोड मुलगी आहे….

Read More

‘हातावर टॅटू असूनही मी साईबाबांना दोष द्यायचो की तुमच्यामुळेच…’; इशानचा पहिल्यांदाच खुलासा

[ad_1] Ishan Kishan Sai Baba Tattoo: भारतीय क्रिकेट संघामधील सर्वात स्टायलिस्ट क्रिकेटपटूंमध्ये सध्या शुभमन गीलबरोबरच मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून समोर आलेल्या इशान किशनचाही समावेश होतो. इशान किशन हा त्याच्या फलंदाजीबरोबरच मैदानाबाहेरील फॅशन, टॅटू आणि कपड्यांसाठीही ओळखला जातो. तशी इशान आणि शुभमनची यारी दोस्ती कायमच चर्चेत असते. कधी प्रॅक्टीस सेशनमधील फोटो तर कधी किस्स्यांमधून या दोघांची चर्चा…

Read More

6 अफेर्सनंतर आता अविवाहित असूनही लावते सिंदूर; 69 वर्षी एकटीच जगतेय ‘ही’ अभिनेत्री

[ad_1] Unfortunate Love Story Bollywood Actress Living Alone After 6 Affairs: बॉलिवूड आणि मनोरंजन सृष्टीमध्ये सतत प्रकाशझोतात असणं, भरपूर पैसा, भरपूर प्रसिद्धी असा एकंदरित थाट, अशी सर्वांचा समज आहे. मात्र अशाप्रकारे प्रत्येकाच्या नशीबामध्ये केवळ सुख, समाधान, शांती नसते. मनोरंजन श्रेत्रामध्ये अशी एक अभिनेत्री आहे जिच्या आयुष्यावर एखादा चित्रपट तयार केल्यास तो कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेला शोभेल असाच…

Read More

‘Ex चा एक्स मित्र’; सलमान आणि अभिषेकच्या त्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

[ad_1] Abhishek Bachchan- Salman Khan : अनेक कार्यक्रमांमध्ये आपण सेलिब्रिटींना एकत्र पाहतो. त्याशिवाय अनेक सेलिब्रिटींच्या कार्यक्रमात देखील अनेक कलाकार एकत्र दिसतात. तर अनेकदा या पार्टींमध्ये सेलिब्रिटी काही सेलिब्रिटींना इग्नोर करताना दिसतात. या सगळ्यात एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात ऐश्वर्या रायचा पती अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन हे सलमान खानला मिठी मारताना दिसत…

Read More

वर्षभरात पैसे दुप्पट! 125% रिटर्न्स देणाऱ्या ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये अमिताभ यांनीही केलीये गुंतवणूक

[ad_1] Amitabh Bachchan Investment In Stock Market: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची संपत्ती नुकतीच चर्चेत आली होती. अमिताभ यांनी आपल्या मालकीचा 50 कोटींचा ‘प्रतिक्षा’ बंगला मुलगी श्वेताला भेट म्हणून दिला. अमिताभ हे कोट्यधीश आहेतच पण त्यांची सून ऐश्वर्या राय, मुलगा अभिषेक बच्चन आणि पत्नी जया बच्चन यांच्याकडेही कोट्यवधीची संपत्ती आहे. पैशाने पैसा वाढवतो असं म्हणतात. त्याचप्रमाणे…

Read More

आराध्या बच्चन ते अबराम खान! मुंबईच्या ‘या’ शाळेत शिकतात बॉलिवूड कलाकारांची मुलं

[ad_1] Children Of Bollywood Actors : मुंबई म्हणजे बॉलिवूड कलाकारांची पंढरी… मुंबईत येऊन स्टार व्हायचं स्वप्न अनेकजण बघत असतात. मात्र, यश खूप कमी लोकांच्या वाट्याला येतं. पार्टीच्या निमित्ताने बॉलिवूडचे कलाकार एकत्र दिसतात. मात्र, शुक्रवारी शाळेच्या वार्षिक समारंभाला बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. होय, शाळेच्या वार्षिक स्नेह संम्मेलन साजरा करण्यासाठी अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यामध्ये…

Read More