Headlines

Alia Bhatt Baby: आलिया-रणबीरसाठी मुलगी ठरणार लकी! काय सांगतात ग्रह-तारे वाचा

[ad_1] Alia Bhatt’s Baby Girl: बॉलिवूड स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbeer Kapoor) यांच्या बाळाबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. अखेर आलिया भट्टनं 6 नोव्हेंबर 2022 ला एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीर आता आई-वडिलांच्या भूमिकेत आले आहेत. आता मुलीच्या जन्मानंतर ज्योतिषांनी आपलं भाकीत वर्तवलं आहे. चंद्रग्रहणाच्या…

Read More