Headlines

Maharashtra Cabinet: …नेमकं कशाला घाबरत आहात? अजित पवारांची एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना विचारणा, म्हणाले “हे भूषणावह नाही” | NCP Ajit Pawar on Maharashtra Cabinet Flood Affected CM Eknath Shinde Devendra Fadanvis sgy 87

[ad_1] राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप प्रलंबित असल्याने विधासनभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नाराजी जाहीर केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टीची भीती आहे? अशी विचारणा अजित पवारांनी केली आहे. अजित पवारांचा बारामतीमध्ये जनता दरबार पार पडला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. लोक आत्महत्या करण्यापर्यंत पावलं उचलत असून हे महाराष्ट्रासाठी…

Read More

“बाकीच्या खुर्च्या त्यांच्याकडे बघत असतात, हे दोघं…”; शिंदे सरकारच्या बैठकीसंदर्भातील स्वत:च्याच विधानावर अजित पवारांना हसू अनावर | opposition leader ajit pawar satirical statement on 2 ministers cabinet meeting of cm eknath shinde dycm devendra fadnavis scsg 91

[ad_1] राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या विषयांवर आपली भूमिका मांडली. यावेळेस त्यांनी राज्यामधील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची मागणी शिंदे सरकारकडे केली. जवळजवळ तासभर सुरु असणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांनाही उत्तरं दिली. दरम्यान एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

state government behavior according to Delhi, Help farmers first, Ajit Pawar criticized

[ad_1] यवतमाळ : राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे दोन सदस्यीय सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर चालत आहे. दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्याशिवाय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांवरही वारंवार तारखा देण्याची केविलवाणी वेळ आली आहे, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येथे केली. जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून आल्यानंतर यवतमाळ येथे आयोजित पत्रकार…

Read More

सत्ताबदलावर अजित पवार यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “माझा मुहूर्तावर…” | ajit pawar said do not know anything about eknath shinde government fall

[ad_1] सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस राज्याचे नेतृत्व करत आहेत. साधारण महिना उलटलेला असला तरी अद्याप शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. असे असताना हे सरकार अल्पजीवी असून कधीही कोसळू शकते, असा दावा शिवसेना आणि काँग्रेसकडून केला जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीदेखील आम्ही पुन्हा सत्तेत…

Read More

महाराष्ट्र अतिवृष्टी : उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांना समस्या कशा समजणार? अजित पवार यांचा टोला | ajit pawar criticizes state government over crop damage due to heavy rain and help to farmers

[ad_1] मागील काही दिवसांपूर्वी कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात अतीवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलंय. मुंबईत राहून उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या अडचणी आणि समस्या कशा समजणार, असा टोला अजित पवार यांनी…

Read More

अतिवृष्टी बाधितांच्या मदतीवरुन फडणवीस-पवारांमध्ये जुंपली; ‘सात सात महिने तुम्ही मदत केली नाही’वाल्या वक्तव्यावरुन अजित पवारांनी सुनावलं | devendra fadnavis vs Ajit Pawar over Providing relief to rain affected farmers in Maharashtra scsg 91

[ad_1] राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्यांना शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये शाब्दिक संघर्ष झाल्याचं पहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याच्या पवारांच्या मागणीवर बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या काळातील मदतीबद्दल भाष्य केल्यानंतर अजित पवारांनी फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. नक्की पाहा…

Read More

अजित पवार काँग्रेस खासदाराला भेटले, अपक्ष आमदाराच्या घरी गेले पण स्वपक्षीय नेत्यांच्या घरी जाणं टाळलं; चंद्रपूरातील राष्ट्रवादीत अस्वस्थता | Ajit Pawar Meet Congress MP Dhanorkar NCP local leaders in Chandrapur are upset scsg 91

[ad_1] विरोधी पक्षनेते अजित पवार यांना काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी ‘हायजॅक’ केल्याने चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड अस्वस्थता आहे. विशेष म्हणजे, पवार यांनी धानोरकर दाम्पत्याच्या जनसंपर्क कार्यालय तथा अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या निवासस्थानी जाण्याचे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे विरोधी…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या ‘आम्ही दोघं बघतोय ना’वरुन संतापले गडचिरोली दौऱ्यावर असलेले अजित पवार; म्हणाले, “दोघांनी मुंबईतून बघणं आणि…” | Ajit Pawar Says Gradian ministers should have been appointed by Shinde Fadanvis Government scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज अतिवृष्टी झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या पहाणी दौऱ्यावर आहेत. एकट्या गडचिरोली जिल्हयात २५ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतीचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पाऊणलाख रुपयांची मदत करावी आणि ज्या १२ लोकांनी जीव गमावला आहे त्यांच्या कुटुंबीयांना भरीव मदत करावी अशी मागणी पवार यांनी यावेळी…

Read More

“पश्चिम महाराष्ट्रात तातडीने गेले असते,” विदर्भ दौऱ्यावरुन अनिल बोंडेंची अजित पवारांवर टीका | BJP MP Anil Bonde Ajit Pawar Vidarbha Western Maharashtra sgy 87

[ad_1] पश्चिम महाराष्ट्रात तातडीने जाणाऱ्या अजित पवारांनी विदर्भात येण्यास उशीर केला अशी टीका भाजपाचे खासदार अनिल बोंडे यांनी केली आहे. राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार उद्यापासून विदर्भाचा दौरा करणार आहेत. अजित पवार पूरग्रस्त तसंच नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. यानिमित्ताने त्यांनी ही टीका केली. अनिल बोंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या ‘सामना’मधील मुलाखतीवरुन…

Read More

“…नाहीतर जीवच गेला असता” चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची टोलेबाजी! | NCP leader ajit pawar on chandrakant patil press conference rmm 97

[ad_1] महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आलं आहे. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. असं असलं तरी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीकडून घोषित केलेल्या अनेक योजनांचा निधी रोखला आहे किंवा स्थगिती दिली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर…

Read More