Headlines

‘त्या’ एका गोष्टीपायी अजय देवगण घेतली श्रीदेवी यांच्यासोबत कधीही काम न करण्याची शपथ

[ad_1] Ajay Devgan Sridevi: अजय देवगणचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. त्यानं अनेक अभिनेत्रींसोबत एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनीही अजय देवगणसोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांचीही विशेष चर्चा रंगलेली असते. परंतु तुम्हाला माहितीये का की अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री होती जिच्यासोबत अजय देवगण यानं कधीही स्क्रीन शेअर केली नाही. ही लोकप्रिय सुपरस्टार…

Read More