Headlines

आत्मसमर्पणासाठी नगरच्या पोलीस दलाची मोहीम 

[ad_1] मोहनीराज लहाडे, लोकसत्ता नगर :  जिल्हा पोलीस दल आणि आदिवासींसाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांच्या प्रयत्नांतून विविध गुन्ह्यांत वर्षांनुवर्ष फरार १५५ आरोपींनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. यामध्ये गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील ४८ आरोपींचा समावेश आहे. आत्मसमर्पणाची ही घटना परिवर्तनाच्या दृष्टीने ऐतिहासिक आणि अभूतपूर्व म्हणावी लागेल. असा प्रयोग महाराष्ट्रात क्वचितच कोठे झाला असावा. आत्मसमर्पणापेक्षा पुनर्वसनाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा…

Read More