Headlines

Adipurush Trailer Launch ला इतकी गर्दी झाली, की शेवटी नटूनथटून आलेल्या Kriti Sanon ला जमिनीवरच बसावं लागलं

[ad_1] Adipurush Trailer Launch Video: ‘आदिपुरूष’ या चित्रपटाचा ट्रेलर हा काल नुकताच (Tralier Launch Kiti Sanon) प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली होती. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. परंतु यावेळी या ट्रेलर लॉन्चला…

Read More