Headlines

अभिनेत्री सई लोकूर झाली आई; पोस्ट शेअर करत दिली माहिती

[ad_1] मुंबई : कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी आणि मराठीमधील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने सोशल मीडियावर बेबी बंप आणि सोनोग्राफीचा फोटो दाखवत गुडन्यूज दिली होती. बिग बॉसमुळे घराघारत पोहचलेली सई लोकूर नुकतीच आई झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. ही पोस्ट शेअर करत सईने लिहीलं आहे की, देवाची सगळी…

Read More