Headlines

अभिनेत्री कंगना राणौत 2024 मध्ये प्रसिद्ध बिझनेसमनसोबत अडकणार लग्नबंधनात?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने इंडस्ट्रीत खूप नाव कमावलं आहे. कंगना रणौतने 15 वर्षांपेक्षा जास्त काळ तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कंगना राणौतच्या अनेक चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंगना रणौत तिच्या फिल्मी करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. आता कंगना राणौतच्या वैयक्तिक आयुष्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर,…

Read More