Headlines

अभिनेत्री भूमी पेडणेकर आठ दिवसांपासून रुग्णालयात; फोटो पाहून चाहते चिंतेत

[ad_1] मुंबई : अभिनेत्री भूमी पेडणेकर ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या पर्सनल लाईफमध्ये काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्या चाहत्यांना कायम आवडतं. सोशल मीडियावर भूमी नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर भूमीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. अभिनेत्री तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नेहमी सोशल मीडियावर काही ना काही शेअर करत असते. नुकतीच भूमीने एक…

Read More

भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अभिनेत्री भूमी पेडणेकर टोरंटोमध्ये

[ad_1] मुंबई :  बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या आगामी थँक यू फॉर कमिंगसाठी भारताचं प्रतिनिधित्व टोरांटो फिल्म फेस्टीव्हलमध्ये यंदा करण्यासाठी सज्ज आहे. टोरांटो फिल्म फेस्टीव्हल  2023मध्ये  टोरांटो येथे 07 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2023 दरम्यान सुरू राहील. सिनेमॅटिक वैविध्य आणि सर्जनशीलता साजरे करणारे, जगभरातील सर्वोत्कृष्ट सिनेमा सादर करण्याचे जागतिक व्यासपीठ म्हणून या चित्रपट महोत्सवाने स्वतःसाठी…

Read More