Headlines

आधी पत्नी- मुलगी, नंतर मुलावर गोळीबार; ‘या’ अभिनेत्याच्या वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल लवकच ‘सलाम वेंकी’ (Salaam Venky) या चित्रपटात दिसणार आहे. सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. काजोलच्या या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी 90 च्या दशकात सुपरस्टार मानली जाणारी व्यक्ती नजरेसे पडली आहे. ती व्यक्ती म्हणजे अभिनेता कमल सदाना (Kamal Sadanah) आहे. 1992 साली…

Read More