Headlines

bhaskar jadhar criticized abdul sattar on supriya sule spb 94

[ad_1] अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांकडून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही यावरून अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना फोडून भाजपाच्या सोबतीला गेलेल्या शिंदे गटाला भाजपाचा वाण नाही, पण गुण लागला, असं म्हटलं तर वागवं ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया भास्कर…

Read More

ncp demand to take action against abdul sattar supriya sule jayat patil meet governor in mumbai spb 94

[ad_1] अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसने अब्दुल सत्तार यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. तसे निवेदन त्यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिले आहे. राज्यपालांना निवदेन दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…

Read More

aditya thackeray criticized abdul sattar statement on supriya sule spb 94

[ad_1] अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तारांच्या विधानाचा सर्वच स्तरावरून निषेध करण्यात येत आहे. काल आदित्य ठाकरे यांनी ही यावरून अब्दुल सत्तारांवर टीका केली होती. दरम्यान, आज त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री याची जबाबदारी घेणार का? असा प्रश्नही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना…

Read More

“सुप्रिया तुला अधिक…” सत्तारांचा शिवीगाळ करतानाचा Video शेअर करत सदानंद सुळेंची पोस्ट; म्हणाले, “हे नव्या पुढारलेल्या सरकारचे…” | Abdul Sattar Abuse Supriya Sule husband sadanand Shared video to slam Shinde Group minister scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार असलेल्या कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुंबईसहीत राज्यातील अनेक भागांमध्ये आंदोलनं केली जात असतानाच या प्रकरणासंदर्भात सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. सदानंद सुळे यांनी ट्वीटर हॅण्डलवरुन सत्तार सुप्रिया सुळेंना…

Read More

सुप्रिया सुळे शिवागाळ प्रकरण: “तो नेमका कोणत्या धर्माचं…”; इस्लामच्या उल्लेख करत आव्हाड अब्दुल सत्तारांवर संतापले | Abdul Sattar Abuse Supriya Sule Jitnedra Awhad Says Islam does not permit insulting women which religion he fallows is question scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवी दिल्याने राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या वक्तव्याचा विरोध करत सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्तार यांनी औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीशी बोलताना कॅमेरासमोरच सुप्रिया यांच्यासाठी अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये सत्तार यांच्या घरासमोर आंदोलनही केलं. भारतीय जनता पार्टीच्या…

Read More

सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊंचा उल्लेख करत अमोल कोल्हे म्हणाले, “या हीन भाषेचा व नीच…” | Abdul Sattar Abuse Supriya Sule Amol Khole Slams Agri Minister by referring chhatrapati shivaji maharaj and jijau scsg 91

[ad_1] आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंसंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना शिवी दिल्याचा प्रकार औरंगाबादमध्ये घडला आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्यांनीही या विधानावर…

Read More

सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “…तर CM शिंदेंना मंत्रालयात…”; ३ मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, NCP आक्रमक | Abdul Sattar Abuse Supriya Sule Vidya Chavan Slams BJP And CM Eknath Shinde scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच्या बंडखोर गटातील नेते आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आल्यानंतर राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तार यांनी सुप्रिया सुळेंना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीने अब्दुल सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानासमोर आंदोलन केलं. यावेळी अब्दुल सत्तारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात…

Read More

Abdul Sattar Abuse Supriya Sule: “…याचा अर्थ आम्ही शिव्या मुकाट्याने…”; आत्याला शिवी देणाऱ्या सत्तारांवर रोहित पवार संतापले | Abdul Sattar Abused Supriya Sule NCP MLA Rohit Pawar Reacts scsg 91

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसहीत अन्य पक्षाच्या महिला नेत्यांनी या शिवराळ भाषेविरोधात आक्षेप घेतल्यानंतर आता सुप्रिया याचे भाचे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सत्तार यांना थेट इशाराच दिला आहे. रोहित पवार यांनी ट्वीटरवरुन आपल्या भावनांना…

Read More

अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना शिवीगाळ: “सत्तेची मस्ती जिरवणार, धडा शिकवल्याशिवाय…”; राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया | Abdul Sattar Abused Supriya Sule NCP Youth Congress first comment scsg 91

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत देताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुळेंबद्दल प्रश्न विचारला असता सत्तार यांनी कॅमेरासमोरच सुप्रिया यांना शिवीगाळ केला. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिली प्रतिक्रिया नोंदवताना अब्दुल सत्तारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलं आहे. पाहा >> संतापजनक!…

Read More

संतापजनक! कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडून सुप्रिया सुळेंना मुलाखतीदरम्यान शिवीगाळ; Video झाला Viral | Abdul Sattar Abused Supriya Sule in front of camera video goes viral scsg 91

[ad_1] आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत असणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा धक्कादायक प्रकार एका मुलाखतीमध्ये घडला आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला असता सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी घातल्याचं दिसून आलं. या संपूर्ण…

Read More