India vs Sri Lanka : श्रीलंकेविरुद्ध सामन्यासाठी Team India अशी असेल संभाव्य प्लेईंग XI
[ad_1] मुंबई : आशिया कपच्या (Asia Cup 2022) सुपर 4 मध्ये पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आता भारताचा पुढील सामना श्रीलंका (India vs Sri Lanka) संघाशी होणार आहे. हा सामना भारतासाठी करो या मरो असा असणार आहे. कारण हा सामना जिंकल्यास भारताच्या अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम राहतील. दरम्यान या सामन्यासाठी भारताची (Team India) प्लेईंग XI…