Headlines

cm eknath shinde commented on Hyderabad muktisangram program and ambadas danve

[ad_1] हैदराबादमध्ये आयोजित ‘हैदराबाद राज्य मुक्तीसंग्राम’कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील उपस्थितीवरुन शिंदे यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. कुठे राजकारण करायचे हे विरोधकांनी ठरवले पाहिजे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला आहे. विरोधी पक्षांना घोषणाबाजीशिवाय दुसरे कुठले काम नाही, असाही टोला शिंदेंनी कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना लगावला आहे. “एकनाथ…

Read More