Headlines

‘बापाची हतबलता अन्…’, रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

[ad_1] Ravindra Berde Death : ज्येष्ठ मराठमोळे अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde)  यांचं काल निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. घशाच्या कर्करोगाने ते गेले अनेक वर्ष त्रस्त होते. मागील काही वर्षात त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, घरी आणल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे…

Read More

‘धर्मवीर 2’ : ‘…तेव्हा सेन्सॉर आलं होतं आता अधिकार माझ्याकडे’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

[ad_1] Dharmaveer 2: ‘धर्मवीर 2’ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी अभिनेते प्रसाद ओक यांच्या धर्मवीर सिनेमाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरु असलेली धुसपूस, पक्षफुटीचे प्लानिंग सुरु असतानाच हा सिनेमा आल्याने त्याचे अनेक अर्थ लावले जात होते. आता या सिनेमाचा दुसरा भाग येतोय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

Read More

मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? सिनेमागृहात अवघे पाच प्रेक्षक पाहून चित्रपट सेनेच्या अध्यक्षांकडून खंत व्यक्त

[ad_1] Aatmapamphlet : ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. परेश मोकाशी लिखित आणि आशिष बेंडे दिग्दर्शित हा सिनेमा आहे. वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाचे सध्या समीक्षक आणि कलावंतांकडून कौतुक केले जाते मात्र खंत व्यक्त करण्याजोगी बाब अशी की मराठी प्रेक्षक मात्र या उत्कृष्ट कलाकृती पाहण्यासाठी चित्रपट गृहाकडे फिरकताना दिसत नाहीयेत. एकीकडे मराठी चित्रपट चालत…

Read More

‘क्रिकेटचा देव’ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, ‘मी कधीच असं…’

[ad_1] Saiyami Kher bowling Stlye: सध्या घूमर सिनेमा आणि अभिनेत्री संयमी खेरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. संयमीने आपल्या अभिनय आणि बॉलिंग स्टाइल साठी घेतलेल्या मेहनतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सगळीकडून तिचे कौतूक होत आहे. अशातच दुग्ध शर्करा योग संयमीच्या आयुष्यात आला आहे. क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली…

Read More

‘आई-वडिलांच्या ओळखीचा किंवा…’ मराठी कलाजगतात काम न करण्याविषयी श्रिया पिळगावकरचं वक्तव्य

[ad_1] Shriya Pilgaonkar : अनेक स्टार किड्स आहेत जे त्यांच्या आई-वडिलांच्या पावलावर पावलं ठेवतं अभिनय क्षेत्राकडे वळतात. त्यापैकी एक म्हणजे अभिनेत्री श्रिया पिळगांवकर. श्रिया पिळगांवकरनं आजवर अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, जाहिराती आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. श्रियाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत सगळ्यात जास्त काम केलं आहे. दरम्यान, श्रियानं मराठी अभिनय…

Read More

Housefull 5 Announced : अक्षय कुमार घेऊन येतोय Housefull 5, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

[ad_1] Akshay Kumar announces Housefull 5 :  बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार (Akshay Kumar) हाऊसफुलच्या पाचव्या ( Housefull 5) भागासाठी निर्माता साजिद नाडियादवालासोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी सज्ज झाला आहे. पुढच्या वर्षी रिलीज होणार्‍या ‘हाऊसफुल 5’ची निर्मात्यांनी घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘दोस्ताना’ फेम तरुण मनसुखानी करणार आहेत. नाडियादवाला आणि अक्षय कुमार यांनी बॉक्स ऑफिसवर सलग…

Read More

Riteish Deshmukh: पहिलं प्रेम कोणतं? राजकारण की सिनेमा? रितेश देशमुख म्हणतो…

[ad_1] Riteish Deshmukh Love Politics: मराठमोळा बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) नेहमी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकत्याच आलेल्या वेड चित्रपटामुळे (VED Movie) रितेशला चांगली प्रसिद्धी मिळाली. राजकारणी कुटुंबात (Political Background) जन्म घेतलेल्या रितेशने चित्रपटसृष्टीत खूप मेहनत देखील घेतलीये. रितेशचे दोन्ही भाऊ राजकारणात आहेत. गेल्या दोन्ही निवडणुकीत दोन्ही भावांनी एकामागून एक एन्ट्री केली…

Read More