Headlines

sandeep deshpande attacks uddhav thackeray over saamana advertise ssa 97

[ad_1] तीन महिन्यांपूर्वी राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोलमडलं. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचं ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तून बंडखोर आमदार आणि एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवण्यात येत आहे. त्यात आता ‘सामना’तून महाराष्ट्र सरकारची…

Read More