![“मी फोन कॉल करत होतो पण…” फडणवीसांनी केला आरोप; राऊत म्हणाले “हा तर हा खोटारडेपणाचा कळस”, सरकार स्थापनेवरून पुन्हा घमासान | sanjay raut and devendra fadnavis criticizes each other on mahavikas aghadi government formation](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/07/sanjay-raut-devendra-fadnavis.jpeg)
“मी फोन कॉल करत होतो पण…” फडणवीसांनी केला आरोप; राऊत म्हणाले “हा तर हा खोटारडेपणाचा कळस”, सरकार स्थापनेवरून पुन्हा घमासान | sanjay raut and devendra fadnavis criticizes each other on mahavikas aghadi government formation
[ad_1] शनिवारी (२३ जुलै) नवी मुंबई येथे पार पडलेल्या भाजपा राज्य कार्यकारणीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर खरपूस टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येण्याचे ठरले होते. त्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेनेकडून प्रतिसाद आला नाही, असा दावा फडणवीस यांनी केला. फडणवीसांच्या याच दाव्यावर शिवसेना खासदार संजय रांऊत…