Headlines

रिक्षा ड्रायव्हर, फेरीवाल्यांसाठी महामंडळ तयार करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा | Eknath Shinde announced new economic development corporation for rickshaw drivers hawkers

[ad_1] राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस सत्ताशकट हाकत आहेत. सत्तांतर झाल्यापासून शिंदे-भाजपा यांच्या संयुक्त सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. दरम्यान यांनी राज्यातील रिक्षाचालक तसेच फेरीवाल्यांसाठी नव्या आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली जाईल, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते मालेगावमध्ये एका सभेला संबोधित करत होते. हेही…

Read More