Headlines

मुंबईनंतर आता औरंगाबादेत सत्तारांच्या घरावर दगडफेक, मंत्रालय परिसरालाही छावणीचे स्वरुप; राष्ट्रवादी आक्रमक | ncp activists protest on abdul sattar mumbai aurangabad house demands resignation commenting supriya sule

[ad_1] शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना सुळे त्यांचा एकेरी उल्लेख करत शिवराळ भाषेचा वापर केला आहे. सत्तारांच्या या टिप्पणीनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोपर्यंत सत्तार यांचा राजीनामा घेणार नाहीत तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. याच…

Read More

राज्यभरातून टीका होत असल्यामुळे सत्तारांची सारवासारव, म्हणाले “जरूर खेद व्यक्त करेन, परंतु…” | abdul sattar first comment after abusing comment on supriya sule said will apologize

[ad_1] शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना आक्षेपार्ह भाषेचा वापर केला आहे. सत्तार यांच्या याच भाषेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा. तसेच सत्तार यांनी आपले शब्द मागे घेत जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. राज्यभरातून टीका केला…

Read More

राज्यभरातील टीकेनंतर अब्दुल सत्तार यांची पुन्हा शिवराळ भाषा, सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना म्हणाले “मग त्यांना…” | abdul sattar again basude supriya sule said shall i call her industrialist

[ad_1] शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवी दिली आहे. सत्तार यांच्या शिवराळ भाषेमुळे राज्यभर संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तर राज्यभरात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, या विधानावर स्पष्टीकरण देताना सत्तार यांनी पुन्हा एकदा शिवराळ भाषेचा वापर केला आहे….

Read More

संभाजीराजे छत्रपतींनंतर आता राष्ट्रवादी आक्रमक, चित्रपट निर्मितीवर जयंत पाटील म्हणाले “…तर सहन करणार नाही” | ncp leader jayant patil supports sambhajiraje chhatrapati for opposing har har mahadev and vedat marathe veer daudale saat movie

[ad_1] ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटांना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी विरोध केला आहे. या चित्रपटांत इतिहासाची मोडतोड करण्यात आली आहे. तसेच मावळ्यांची वेषभूषा ऐतिहासिक संदर्भांना धरून नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. अशा चित्रपटांची निर्मिती कराल तर गाठ माझ्याशी आहे, असा सज्जड दम त्यांनी चित्रपट निर्माते आणि…

Read More

भिडे गुरुजींशी तुमचे वैयक्तिक संबंध आहेत का? पत्रकारांनी विचारताच जयंत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले “मी त्यांना…” | jayant patil condem statment of sambhaji bhide said no personal relation with him

[ad_1] ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी नुकतेच एका महिला पत्रकाराशी बोलताना आक्षेपार्ह विधान केले आहे. महिला पत्रकार प्रश्न विचारण्यासाठी आल्यानंतर ‘अगोदर कुंकू लाग, मगच तुझ्याशी बोलतो,’ असे संभाजी भिडे म्हणाले आहेत. भिडे यांच्या विधानावर आता राज्याभरातून आक्षेप व्यक्त करण्यात येत आहे. भिडे यांचे विधान म्हणजे महिलांचा अपमान आहे, अशी…

Read More

“…अन्यथा तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही,” राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार यांचे विधान | amravati ncp mla devendra bhuyar said do not threatened ncp activist will chop hand with sword

[ad_1] शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. वैचारिक विरोधक असलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सध्या महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र आले आहेत. तर शिंदे गट आणि भाजपा यांनी युती करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून सर्वपक्षीय नेते वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहेत. अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार देवेंद्र भुयार…

Read More

pune rain update ncp leader jayant patil criticize bjp

[ad_1] पुणे शहर तसेच परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोकांच्या घरात, दुकानांत पाणी साचले आहे. या मुसळधार पावसात एक नागरिक जखमी झाल्याचीही माहिती आहे. एका रात्रीत झालेल्या या पावसामुळे मोठे नुकसान झाल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. गेली पाच वर्षे पुणे महानगरपालिकेवर…

Read More

भुजबळ यांना मुख्यमंत्रीपदाने का हुलकावणी दिली? सांगितलं नेमकं कारण; काँग्रेसनेही दिली होती ऑफर, पण… | chhagan bhujbal said why not got chair of chief minister

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आतापर्यंत महापौर ते उपमुख्यमंत्री अशी अनेक पदं भुषवली. या काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. धडाडीचा नेता म्हणूनत त्यांची ओळख आहे. आपल्या या राजकीय कारकिर्दीत त्यांनी लाखो श्रोत्यांची उपस्थिती असलेल्या सभा घेतल्या. मात्र छगन भुजबळ यांना मुख्यमंत्रीपदाने अनेकवेळा हुलकावणी दिली. त्यांना या पदापर्यंत का पोहोचता आलं नाही? असा प्रश्न…

Read More

मंत्री झाले, उपमुमुख्यमंत्री झाले, पण मुंबई महापौरपदाच्या कारकिर्दीवर विशेष प्रेम; छगन भुजबळांनी सांगितलं कारण, म्हणाले…| ncp leader chhagan bhujbal said why mumbai mayor post is still favorite for me

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत मुंबईचे महापौर ते उपमुख्यमंत्री अशी पदं भूषवली. त्यांनी सत्तेत असताना अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. मात्र छगन भुजबळ यांच्या या संपूर्ण कारकिर्दीत त्यांना मुंबईच्या महापौरपदाची कारकीर्द जास्त आवडते. त्याची काही कारणंही त्यांनी सांगितली आहेत. छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीवर त्यांची…

Read More

Ajit Pawar criticized Shinde Fadanvis maharashtra government who cancelled funds approved by Mahavikasaghadi government “सरकार येत असतात, जात असतात, तेव्हा…”, अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा, म्हणाले, “त्याची किंमत…”

[ad_1] राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवरुन माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकासआघाडी सरकारने दिलेला निधी रद्द करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. यावरुन अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे. “सरकार येत असतात, सरकार जात असतात. त्यामुळे मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करण्याचे पायंडे पडायला…

Read More