Headlines

RC वरील पत्ता ऑनलाईन असा करा अपडेट, लगेच होईल काम, पाहा स्टेप्स

[ad_1] नवी दिल्ली: RC Update: तुम्ही नवीन ठिकाणी कायमस्वरूपी राहायला गेले असल्यास किंवा तुमच्या कारच्या नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलू इच्छित असल्यास, एक सोपा मार्ग आहे. मोटार वाहन कायदा १९८८ नागरिकांना मोटार वाहन नोंदणी प्रमाणपत्रावर म्हणजेच आरसीवर मालकाचा निवासी पत्ता बदलण्याची परवानगी देतो. १४ दिवसांच्या आत घराच्या पत्त्यातील बदलाच्या रेकॉर्डिंगची विनंती करू शकता. तुमच्या वाहनाच्या आरसीवर…

Read More