Headlines

मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतोय बादशाह? शिल्पा शेट्टीच्या पार्टीतील Video Viral

[ad_1] Mrunal Thakur Boyfriend: शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीत रॅपर बादशाहाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओत बादशहा एका अभिनेत्रीचा हात पकडून दिवाळी पार्टीतून बाहेर जाताना दिसत आहे. रेडिटवर हा व्हिडिओ शेअर करत एका युजर्सने वेगळाच तर्क काढला आहे. बादशहासोबत दिसणारी ही अभिनेत्री मृणाल ठाकूर असून ती आणि बादशाह डेट करत असल्याचे एका युजरने म्हटलं आहे.  रेडिटवर…

Read More