Headlines

Mumbai Crime : मैत्रिणींच्या मदतीने पत्नीने पतीच्या प्रेयसीला संपवले, मृतदेहाची विल्हेवाट लावतानाचा प्रसंग सीसीटीव्हीत कैद | mumbai woman murdered husband girlfriend with help of friends

[ad_1] महिलेने तिच्या दोन मैत्रिणींना सोबत घेऊन पतीच्या प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे. पतीच्या प्रेयसीची हत्या केल्यानंतर या महिलेने मृतदेह कुर्ला येथील बंटर भवनासमोरील नाल्यात फेकला होता. शवविच्छेदन केल्यानंतर या महिलेचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी महिलेने मृतदेह गोणीत भरून तो नाल्यात टाकला होता. याबाबत नेहरूनगर पोलीस…

Read More

लिफ्टमध्ये अचानक झाला तांत्रिक बिघाड, मुंबईत २६ वर्षीय महिला शिक्षिकेचा मृत्यू | female teacher stuck in lift death in mumbai malad

[ad_1] मुंबईतील मालाड परिसरात लिफ्टमध्ये अटकल्यामुळे २६ वर्षीय महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षिकेचे नाव जेनेले फर्नांडीस असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. हेही वाचा >>> राज ठाकरे विदर्भ…

Read More

shivsena lader kishori pednekar criticize narayan rane

[ad_1] शनिवारी (१० सप्टेंबर) मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला.या आरोपानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली. आमची पूर्ण ताकद त्यांच्या पाठीमागे राहील. अशा प्रकारचे…

Read More

‘शेवटी तुम्हालाही मुंबईत राहायचं आहे,’ सदा सरवणकरांची भेट घेतल्यानंतर नारायण राणेंचा इशारा | narayan rane comment over eknath shinde uddhav thackeray supporters clash in prabhadevi

[ad_1] शनिवारी (१० सप्टेंबर) मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. या प्रकारानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांनी दादर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळीबार केल्याचा आरोप शिवसेना नेते सुनील शिंदे यांनी केला. दरम्यान, या आरोपानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सदा सरवणकर यांची भेट घेतली. तसेच या भेटीनंतर आमची पूर्ण ताकद…

Read More

Mumbai Arthur Road Jail Barrack No 12 special story sanjay raut ajmal kasab anil deshmukh kept

[ad_1] मुंबईतील आर्थर रोड कारागृह भारतातील सर्वात चर्चेत असलेला कारागृह आहे. या कारागृहात एका वेळी ८०४ कैदी राहू शकतात. मात्र मुंबई शहर जसे गजबजलेले आहे अगदी तशाच पद्धतीने या कारागृहातदेखील कैद्यांची मोठी गर्दी आहे. या कारागृहाची क्षमता ८०४ कैद्यांची असली तरी येथे सध्या ३००० कैद्यांना ठेवण्यात आलंय. २०१८ साली विजय माल्याचे प्रत्यापर्ण करण्याची मागणी होत…

Read More

“आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय,” दहीहंडी उत्सवात फडणवीसांचे तुफाण भाषण | devendra fadnavis speech in dahi handi 2022 said will provide all sportsman facility to govinda

[ad_1] राज्यभरात दहींहडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. या उत्सवाला वेगवेगळ्या पक्षांचे नेतेदेखील उपस्थिती दर्शवत आहेत. भाजपा नेते प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे येथे आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी भाषण करून गोविंदांचा…

Read More

शिंदे सरकारचा ठाकरेंना आणखी एक धक्का, मुंबई महापालिकेतील वॉर्डची संख्या केली पूर्ववत | ward number in mumbai municipal corporation reduced to 227 from 236

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांत बदल किंवा दुरुस्ती केली जात आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे सरकारने मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते….

Read More

“महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल बोलायची तुमची लायकी नाही, वेळ आल्यास राजभवनात घुसावे लागेल” जितेंद्र आव्हाड यांचा इशारा | jitendra awhad criticized bhagat singh koshyari over controversial comment on mumbai

[ad_1] राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे वेगवेगळ्या स्तरावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कोश्यारी यांना त्यांच्या पदावरुन हटवावे तसेच कोश्यारी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. राज्यभर टीका झाल्यानंतर कोश्यारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. असे असले तरी विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला असून राज्यभर निदर्शने केली…

Read More

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या वादग्रस्त विधानानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… | sharad pawar criticize bhagat singh koshyari over controversial comment on mumbai

[ad_1] राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई तसेच महाराष्ट्राविषयी बोलताना वादग्रस्त विधान केल्यामळे राज्यात संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कोश्यारी यांना राज्यपालपदावरून दूर करावे तसेच त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. असे असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कोश्यारी यांच्या डोक्यावरच्या टोपीचा रंग आणि त्यांचे अंत:करण यात…

Read More

“२७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे कोणाला दिसत नाहीत, पण राज्यपालांच्या…”, कोश्यारींच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांचे विधान | chitra wagh support bhagat singh koshyari over controversial comment on mumbai

[ad_1] राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईवर गुजराती आणि राजस्थानी नागरिकांच्या वर्चस्वावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी तसेच त्यांना राज्यपाला पदावरून दूर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. असे असताना भाजापाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कोश्यारी यांच्या वक्त्व्यावर आपली भूमिका मांडली आहे….

Read More