Headlines

सनी देओल दारुच्या नशेत मुंबईच्या रस्त्यावर भरकटला? काय आहे व्हायरल VIDEO चं सत्य

[ad_1] बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण या व्हिडीओत सनी देओल रस्त्याच्या मधोमध उभा असून, आजुबाजूने वाहनं जाताना दिसत आहेत. तसंच सनी देओलला आपला तोल सांभाळता येत नसतानाच एक रिक्षावाला त्याच्या मदतीसाठी थांबताना दिसत आहे. यानंतर तो सनी देओलला आपल्या रिक्षात बसवतो. हा…

Read More