Headlines

कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न पुरस्कार, कोण आहेत? जाणून घ्या

[ad_1] Bharat Ratna Karpuri Thakur: भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी आदिवासी आणि दलितांसाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.  कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी…

Read More

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध

[ad_1] Ram Mandir Ayodhya : ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातून दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS ची मोठी…

Read More

‘फक्त सेक्सद्वारेच इंडस्ट्रीत काम मिळू शकते’, ‘दंगल गर्ल’ फातिमाने सांगितला कास्टिंग काऊचचा थरारक अनुभव

[ad_1] Fatima Sana Shaikh Birthday Special: अनेक बॉलिवूड अभिनेत्रींना त्यांच्या करिअरमध्ये कधीनाकधी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आहे. अनेकींनी आपले थरारत अनुभन सर्वांसमोर आणले आहेत. ‘दंगल गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली फातिमा सना शेखने पदार्पणातच आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. तिने आपली स्वत:ची ओळख बनवली आहे. तिचे सौंदर्य आणि अभिनयाचे चाहते संपूर्ण देशात आहेत. फातिमाने…

Read More

कपूरांच्या घरीही लागतं भांड्याला भांड? ‘आलियाची घरात रोजची भांडणं…’ सासू नीतू कपूरने केला खुलासा

[ad_1] Koffee With Karan 8: कोणत्याही परिवाराचं उदाहरण घेतलं तर कधीना कधी भांड्याला भांड हे लागतंच असं म्हणतात. सासु-सूनेच्या नातं तर  कधी आंबट तर कधी गोड असं असतं. सर्वसामांन्याच्या घरातच हे घडतं अस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक आहात. बॉलीवूडमधील मोठा कपूर परिवारदेखील याला अपवाद ठरला नाही. रणबीर कपूरशी लग्न करुन आलिया भट्ट कपूर…

Read More

देशासाठी काहीपण… लष्कराकडून लढताना प्रसिद्ध Action हिरो गंभीर जखमी; चहते चिंतेत

[ad_1] Israel Hamas War News : इस्रायल आणि हमासमध्ये अनेक दिवसांपासून पेटलेली युद्धाची ठिणगी दिवसागणित वणव्यात रुपांतरित झाली आणि पाहता पाहता हा वणवा आणखी भडकला. अनेक दिवसांपासून सुरु असणारा हा संघर्षसुद्धा अद्याप थांबलेला नाही. अशा या संघर्षामध्ये एका कलाकारानंही आपला जीव धोक्यात घातल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आणि चाहत्यांची चिंता दुपटीनं वाढली.  इदान अमेदी (Idan…

Read More

लग्नाला 24 तास उलटेना, त्याआधीच आयरा खान आणि नुपूरच्या बेडरुममधील फोटो समोर

[ad_1] Ira khan Nupur Shikhare Bedroom Phooto: मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान अखेर मिसेस बनली आहे. तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत सर्वांच्या साक्षीने लग्नगाठ बांधली. दोघांचे ३ जानेवारीला लग्न झाले. या लग्नसोहळ्याचे फोटो अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान लग्नाला 24 तास उलटेना तोपर्यंत आयरा आणि नुपूरचा आणखी एक फोटो व्हायरल होऊ लागला…

Read More

‘माझ्यासाठी ते तीन महिने नरकाप्रमाणे, कारण…’; सोनम कपूरचा पतीबद्दल मोठा खुलासा

[ad_1] Sonam kapoor On Anand Ahuja: दरवर्षीप्रमाणे यंदाही नवीन वर्षाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. बॉलिवूडमधील अनेक कलाकार वेगवेगळ्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत करताना दिसले. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही सध्या तिचा पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. त्यात तिच्या एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यात तिने २०२३ या वर्षात…

Read More

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाचा शाही थाट, तब्बल 10 दिवस चालणार सोहळा; संपूर्ण माहिती आली समोर

[ad_1] Aamir Khan Daughter Wedding: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खानला ओळखले जातो. सध्या आमिर खान हा त्याची लेक इरा खानच्या लग्नामुळे चर्चेत आहे. इरा खान ही लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या त्या दोघांच्या घरी लग्नाची धामधुम पाहायला मिळत आहे. त्यातच आता इरा आणि नुपूरच्या लग्नाची सर्व माहिती समोर आली…

Read More

Disney आणि Mickey Mouse चं नातं तुटलं; दरवर्षी तब्बल 50 हजार कोटी कमवून देणारा तो झाला पोरका

[ad_1] Disney Mickey Mouse : डिस्नेचे अनेक कार्टून आतापर्यंत बरीच लोकप्रियता मिळवून गेले. असे हे कार्टून सानथोर प्रत्येकासाठीच खास ठरले. काळ बदलला, पिढ्याही बदलल्या, लहान मंडळी मोठी झाली, मोठी वयोवृद्ध. पण, कार्टूनवरील आणि त्यातही डिस्नेवरील कार्टूनवर असणारं प्रेम काही कमी झालं नाही. या कार्टून्सच्या (Cartoons) गर्दीतलं एक नाव म्हणजे मिकी माऊस आणि त्याच्यासोबत दिसणारी मिनी. …

Read More

केरळच्या बीचवर रणदीप हुड्डा लिनसोबत झाला रोमँटिक,फोटो पाहून लोकं म्हणतात, ‘तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं’

[ad_1] Randeep Hooda Lin Laishram bold Photo: सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी 31 डिसेंबरला जोरदार सेलिब्रेशन केले. नव वर्षाच्या स्वागतासाठी प्रत्येकाने वेगवेगळे प्लान आखले होते. आपल्याला सर्वांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सेलिब्रेशनचे फोटो पाहायला मिळत आहेत. काही बॉलिवूड सेलिब्रेटींचे फोटो यामध्ये जास्त चर्चेत आहे. यात अभिनेता रणदीप हुडा आणि त्याची बायको लिनच्या फोटोंचा समावेश आहे. दोघांच्या…

Read More