‘…तर नवऱ्यालाच सोडेन’, Gautami Patil चं लग्नाआधीच मोठं वक्तव्य
[ad_1] Gautami Patil : लोकप्रिय डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही नेहमीच तिच्या शोमुळे चर्चेत असते. कधी तिच्या शोला असलेली गर्दी चर्चेचं कारण ठरते तर कधी तिचा डान्स. गौतमी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गौतमी तिच्या लग्ना विषयी एका मुलाखतीत बोलली होती. तेव्हापासून तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. तर आता गौतमीनं तिची…