Amitabh bachchan birthday: बच्चन नव्हे तर ‘हे’ आहे बिग बींचं खरं आडनाव
[ad_1] मुंबई : बॉलीवुड ,टॉलीवूड ,मराठी सिनेसृष्टी सर्वभाषिक प्रेक्षकांच्या मनावर गेली अनेक दशकं एकहाती गारुड गाजवणारा भारदस्त आवाज अप्रतिम अभिनेता सर्वगुणसंपन्न बिग बी अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन म्हटलं की एक भारदस्त आवाज समोर येतो. करियरच्या सुरवातीला याच भारदस्त आवाजामुळे रिजेक्शन (REJECTION) झेलावे लागणारे अमिताभ बच्चन आज आवाजामुळेच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.अशाच दिग्गज अभिनेता अमिताभ…