Headlines

Oscars 2023: RRR च्या टीमला तिकीट खरेदी करुन पाहावा लागला पुरस्कार सोहळा, मोजले तब्बल इतके पैसे

[ad_1] RRR Team Paid Fees To Get Seat In Oscar 2023 : दाक्षिणात्य चित्रपट ‘आरआरआर’ च्या (RRR) ‘नाटू नाटू’ (Natu Natu) गाण्याला ऑस्करमध्ये (Oscars 2023) ओरिजनल सॉन्ग या कॅटेगरीत पुरस्कार मिळाला. चित्रपटातील गाण्याला नॉमिनेश मिळाल्यानं चित्रपटाची टीम ही ऑस्करसाठी पोहोचली होती. यासाठी अभिनेता राम चरण (Ram Charan), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि चित्रपटाचे निर्माते आणि…

Read More

VIDEO : Sonalee Kulkarni अंबा देवी मंदिरासमोर गोंधळात सामील

[ad_1] Sonalee Kulkarni Viral Video : मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सोनाली ही एक उत्तम अभिनेत्रीसोबत एक उत्तम गायिका देखील आहे. सोनाली ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच सोनालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत…

Read More

मराठमोळ्या अभिनेत्रीला ‘Sexy Video पाठव’ असा मेसेज; स्क्रीनशॉर्ट शेअर करत म्हणाली, ‘तुमची आई बहिण…’

[ad_1] Surabhi Bhave reply to netizens over sexy video demand : मराठी अभिनेत्री सुरभी भावे (Surabhi Bhave) ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सुरभी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सुरभी सध्या सोशल मीडियाच्या होणाऱ्या चुकीच्या वापरावर सुरभीनं संताप व्यक्त केला आहे. नेटकरी कशा प्रकारे…

Read More

Anushka Sharma Pregnant : अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा जोरात; आता या VIDEO ला काय म्हणावं?

[ad_1] Anushka Sharma Pregnant : अभिनेत्री (Bollywood Actress Anushka sharma) अनुष्का शर्मा हिनं करिअरमध्ये अपेक्षित उंची गाठल्यानंतर क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी लग्नगाठ बांधली. वयाच्या अमुक एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर तिनं खासगी आयुष्याला महत्त्वं दिलं. यामध्ये तिचा संसार असो किंवा मग मुलीचा जन्म. अनुष्कानं घेतलेल्या अनेक निर्णयांचा चाहत्यांना कायमच हेवा वाटला. चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापासून ते…

Read More

बॉलिवूडच्या ‘भिकू म्हात्रे’वर आलेली इतरांकडे गयावया करण्याची वेळ; भाडं भारण्यासाठीही नव्हते पैसे तेव्हा…बॉलिवूडच्या ‘भिकू म्हात्रे’वर आलेली इतरांकडे गयावया करण्याची वेळ; भाडं भारण्यासाठीही नव्हते पैसे तेव्हा…

[ad_1] Manoj Bajpayee : काही कलाकारांची ओळख ही त्यांच्या कामानं असते. अशाच कलाकारांमधील एक नाव म्हणजे अभिनेता मनोज बाजपेयीचं. कलाजगतातील काही सर्वोत्तम कलाकारांच्या यादीत मनोजचं नाव घेतलं जातं. चित्रपट म्हणू नका किंवा मग वेब सीरिज, मनोज बाजपेयीनं त्याच्या वाट्याचा आलेल्या प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. जीव ओतून काम केलं आणि प्रत्येक पात्र रुपेरी पडद्यावर जीवंत केलं….

Read More

सेलिब्रिटी कुटुंबातील बालकलाकारावर अत्याचार, नंतर पट्ट्यानं मारहाण; कलाजगताला हादवरणारी घटना

[ad_1] Bollywood Shocking News : कलाकारांच्या वाट्याला येणारी प्रसिद्धी त्यांना मिळणारं यश आणि सरतेशेवटी त्यांना मिळणागा गडगंज पैसा पाहून अनेकांनाच याचा हेवा वाटतो. पण, खरंच या कलाकारांचं आयुष्य इतकं सुखद असतं का? त्यांच्यावर कोणत्याच गोष्टीचं दडपण नसतं? त्यांना कशाचीही चिंता नसते? तुम्हाला जर असे प्रश्न पडत असतील, तर त्याचं उत्तर आहे, हो… कलाकारांनाही दडपण येतं….

Read More

अनर्थ! एक चित्रपट पाहून प्रेमी युगुलांनी संपवलं आयुष्य; त्यात असं होतं तरी काय?

[ad_1] Entertainment News : काही कलाकृती इतक्या खास असतात, की त्या पाहताना समोरची व्यक्ती त्यामध्ये भान हरपून जाते. कलाकृतीचाच विचार त्या व्यक्तीच्या मनात असतो. किंबहुना त्या व्यक्तींच्या निर्णयांवरही या कलाकृतींचा प्रभाव दिसून येतो. पण, तुम्ही कधी एखाद्या कलाकृतीमुळं कोणी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं ऐकलंय? असं प्रत्यक्षात घडलं होतं. 80 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री रती अग्निहोत्री,…

Read More

कॅमेरासमोरच Malaika – Amrita मध्ये जुंपली; ‘या’ कारणामुळं सख्ख्या बहिणींचा वाद

[ad_1] Moving In with Malaika : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या दिलखुलास अंदासाठी कायमच ओळखली जाते. कलाजगतामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मलायकानं गेल्या काही दिवसांपासून नजरा वळवल्या आहेत, त्या म्हणजे तिच्या ‘मूविंग इन मलाइका’ (Moving In With Malaika) या कार्यक्रमामुळं. खरी मलायका नेमकी कशी आहे, हेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळालं. पण…

Read More

मोलकरणीसोबत घरमालक इंटिमेट; अंगावर इतके कमी कपडे पाहून भूमी पेडणेकर अवघडली

[ad_1] Bhumi Pednekar on Intimate Scenes in Lust Stories: गेल्या काही वर्षांमध्ये हिंदी कलाजगत आणि वेब सीरिज विश्वात कथानकाच्या आवश्यकतेनुसार दिग्दर्शक काही स्वातंत्र्य घेऊ लागले आहेत. मग ते चित्रपटाच्या पटकथेमध्ये असो किंवा एखाद्या दृश्यामध्ये असो. कथानकाच्या गरजेनुसार कलाकृतींमध्ये इंटिमेट सीन अर्थात प्रणयदृश्यांच्या प्रमाणातही वाढ झाली. अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनंसुद्धा काही कलाकृतींमध्ये इंटिमेट सीन दिले. त्यातही…

Read More

Salman Khan Birthday : कल्पनाही नसताना सलमानला पाहावा लागला ‘तो’ दिवस; भरल्या घरात…

[ad_1] Salman Khan Birthday : बॉलिवूडचा दबंग खान (Bollywood Dabang khan), अभिनेता सलमान खान (Samlan Khan) हा मोस्ट अवेडेट बॅचलर आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंदी कलाजगतामध्ये कितीही नवोदित कलाकार आले आणि गेले तरी त्यांच्यामध्ये सलमानची लोकप्रियता काही केल्या कमी झालेली नाही. अशा या अभिनेत्यावर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कुणी त्याच्यासाठी केक…

Read More