Headlines

भाऊ मुस्लीम, आई शीख, वडील ख्रिश्चन आणि पत्नी हिंदू; धर्म म्हणजे… विक्रांत मेस्सीनं मांडली खणखणीत भूमिका

[ad_1] Vikrant Massey Birthday : ’12th Fail’ या चित्रपटानं प्रेक्षकांना जितकी भुरळ पाडली तितकीच किंबहुना त्याहून कैक पटींनी जास्त भुरळ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विक्रांत मेस्सी यानं पाडली. मालिका विश्वातून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या या विक्रांत मेस्सीनं पाहता पाहता त्याच्या वाट्याला आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं आणि यशाचं शिखर गाठलं. असा हा अभिनेता त्याच्या…

Read More

रवी टंडन यांच्या नावे मुंबईत चौक, पालिकेने का गौरवलं? जाणून घ्या

[ad_1] Ravi Tandon Chowk In Mumbai : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असते. तिने तिच्या दमदार अभिनयाच्या जोरावर मनोरंजन विश्वात एक वेगळं नाव कमावलं आहे. रवीना टंडनचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते रवी टंडन यांचा मुंबई महानगरपालिकेकडून अनोखा सन्मान करण्यात आला आहे. रवीना टंडनने स्वत: याचा एक व्हिडीओ शेअर…

Read More

‘बापाची हतबलता अन्…’, रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

[ad_1] Ravindra Berde Death : ज्येष्ठ मराठमोळे अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde)  यांचं काल निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. घशाच्या कर्करोगाने ते गेले अनेक वर्ष त्रस्त होते. मागील काही वर्षात त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, घरी आणल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे…

Read More

‘दोन महिने स्वत:च बनवलेली खिचडी खाल्ली’, कारण ठरले वाजपेयी; पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा

[ad_1] Pankaj Tripathi : काही कलाकार हे साचेबद्ध भूमिकांना शह देत सातत्यानं स्वत:शीच स्पर्धा करताना दिसतात. अशाच कलाकारांमधील एक नाव आहे ते म्हणजे अभिनेता पंकज त्रिपाठी यांचं. कोणाच्याही वरदहस्ताशिवाय त्रिपाठी यांनी अभिनय क्षेत्रात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आज ते एका अशा टप्प्यावर पोहोचले जिथं बॉलिवूडमधील बहुतांश चित्रपटांसाठी, सीरिजसाठी त्यांनाच पसंती मिळताना दिसते.  मुळात सर्वसामान्यांमधूनच…

Read More

एखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि…

[ad_1] Manish Malhotra Diwali Party : सेलिब्रिटींच्या घरातील सणवार नेमके कसे साजरा केले जातात याविषयी चाहत्यांना कायमच कुतूहल पाहायला मिळतं. याच सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली ती म्हणजे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं आयोजित केलेल्या Diwali Party मध्ये.  सलमान खान, किआरा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबासून नवोदित कलाकारांनीही मनिषच्या या दिवाळी पार्टीला हजेरी लावली….

Read More

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 64 वर्षीय अभिनेत्रीला विमानतळावरील लाऊंजमध्ये प्रवेश नाकारला; त्यानंतर…; पाहा Viral Video

[ad_1] Neena Gupta Video : गेली कैक दशकं साचेबद्ध कलाकृतींना शह देत आव्हानात्मक भूमिका तितक्याच ताकदीनं साकारण्याचं धाडस करणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. किंबहुना आज वयाच्या 64 व्या वर्षीसुद्धा त्या अशाच काही भूमिकांची निवड करताना आणि त्यांची जबाबदारी लिलया पेलताना दिसत आहेत. अशा नीना गुप्ता यांच्या प्रसिद्धीविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही….

Read More

AI विरोधात हॉलिवूडचा सर्वात मोठा संप मिटला! टॉम क्रूझने पाठिंबा दिलेल्या आंदोलनाबद्दल A To Z

[ad_1] Hollywood writers strike : AI च्या तंत्रज्ञानाची ओळख साऱ्या जगाला झाली त्या क्षणापासूनच एखाद्या संशोधनाविषयी आनंद व्यक्त करण्यापेक्षा अनेकांनी चिंतेचाच सुर आळवला. यामागं कारणंही तशीच होती. हॉलिवूडमध्ये तर लेखक आणि काही निर्मिती संस्थांनी याविरोधात संप पुकारल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर आता जवळपास 146 ते 150 दिवसांनंतर Writers Guild of America आणि मोशन पिक्चर्समध्ये सुरु असणाऱ्या…

Read More

‘क्रिकेटचा देव’ही संयमीच्या बॉलिंग स्टाइलचा चाहता..म्हणाला, ‘मी कधीच असं…’

[ad_1] Saiyami Kher bowling Stlye: सध्या घूमर सिनेमा आणि अभिनेत्री संयमी खेरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. संयमीने आपल्या अभिनय आणि बॉलिंग स्टाइल साठी घेतलेल्या मेहनतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे सगळीकडून तिचे कौतूक होत आहे. अशातच दुग्ध शर्करा योग संयमीच्या आयुष्यात आला आहे. क्रिकेटचा देव समजला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने अभिनेत्री संयमी खेरची भेट घेतली…

Read More

दुसऱ्याच्या ताटात नजर जाताच डाएटवर असणारी करीना व्याकुळ होऊन म्हणाली, ‘हा पदार्थ…’

[ad_1] Kareena Kapoor Khan : सेलिब्रिटी म्हटलं की या मंडळींचीय जीवनशैली त्यांना मिळणारा नफा आणि तत्सम गोष्टींचा सर्वसामान्यांना कमाल हेवा वाटतो. हीच सेलिब्रिटी मंडळी नेमकं काय खातात, कसा व्यायाम करतात असे एक ना अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात घर करत असतात. सोशल मीडियामुळं या प्रश्नांचीही उत्तरं मिळत आहेत. कारण, सेलिब्रिटींचे आहारतज्ज्ञ त्यांच्या परिनं या माध्यमाचा वापर…

Read More

Video : ईssssw; आलियाची लिपस्टीक लावण्याची पद्धत पाहून सगळेच हैराण, रणबीरला येते ‘या’ गोष्टीची चीड

[ad_1] Alia Bhatt Video Viral : अभिनेत्री आलिया भट्टनं फार कमी वयात कलाजगतात पदार्पण केलं. अभिनय क्षेत्रात तिनं पाहता पाहता सर्वोच्च शिखरही गाठलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील काही बड्या चित्रपटांमध्ये तिनं मध्यवर्ती भूमिका साकारल्या आणि तिच्या अभिनयाचीच वाहवा झाली. अशी ही आलिया आता एका मुलीची आई असून, एक यशस्वी अभिनेत्री आणि जबाबदार पत्नीही आहे. विविध भूमिका लिलया…

Read More