Headlines

औरंगाबाद विद्यापीठात ‘सीतामाते’च्या नृत्यावरुन वाद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक

[ad_1] डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सव सुरु आहे. मात्र, हे युवक महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. एका नाटकात ‘सीतामाता’ साकारलेली तरुणी लावणी नृत्यावर नाचताना दिसत आहे. यावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ( अभाविप ) हे नाटक बंद पाडत गोंधळ घातला आहे. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालं होते. सोमवारी ( १७…

Read More