Headlines

हयातीचा दाखला सादर करण्याबाबत निवृत्तीवेतन धारकांना आवाहन

सोलापूर, दि.28 (जिमाका):- सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयाकडून जे निवृत्तीवेतन घेत आहेत अशा निवृत्तीवेतन धारकांनी तसेच कुटूंब निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक 1 नोव्हेबर 2021 रोजी हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र निवृत्तीवेतन अदा करणाऱ्या बँकेत जाऊन स्वाक्षरी करावी व बँकेमार्फत दिनांक 20 नोव्हेबर 2021 रोजीपर्यत हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी रुपाली कोळी यांनी केले आहे. तसेच निवृत्तीवेतन…

Read More