Headlines

‘ओले आले’ चित्रपट पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, नाना पाटेकर-सिद्धार्थ चांदेकरचा उल्लेख करत म्हणाला…

[ad_1] Subodh Bhave Ole Aale Movie :  गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत नवनवीन आणि हटके विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘झिम्मा’, ‘बाईपण भारी देवा’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘सुभेदार’, ‘वाळवी’ या चित्रपटानंतर आता ‘ओले आले’ हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर केली…

Read More

Nana Patekar : ‘नाना माझे फेवरेट होते, पण आता…’, कानशिलात लगावलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल!

[ad_1] Nana Patekar Video : बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे त्यांच्या आगामी ‘जर्नी’ या चित्रपटाचं शूटिंग दशाश्वमेध घाट इथं करत होते. शूटिंग करत असताना त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी आलेल्या चाहत्याला नाना पाटेकर यांनी कानशिलात (Nana Patekar Slap Fan) लगावली. वाराणसीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली…

Read More

VIDEO : नाना पाटेकरांनी चाहत्याला भर रस्त्यात फणकावलं, पाहा नेमकं काय झालं?

[ad_1] बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बनारसचा आहे. जेथे त्यांनी एका चाहत्याला जोरदार डोक्यात फणकावलं आहे. त्या चाहत्याला नाना पाटेकरांसोबत सेल्फी घ्यायचा होता. त्यावेळी नाना पाटेकर आगामी सिनेमाचं शुटिंग करत होते. नाना पाटेकरांच्या शुटिंग दरम्यान हा चाहता समोर आला आणि फोटो क्लिक करु लागला…

Read More

‘गदर 2’ हिट होणं धोकादायक ट्रेंड; नसीरुद्दीन शाह यांच्या टीकेला अनिल शर्मांचं उत्तर, ‘तुम्ही ना आधी..’

[ad_1] बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या एका विधानानंतर चांगलाच गदारोळ माजला होता. नसीरुद्दीन शाह यांनी ‘गदर 2’, ‘द काश्मीर फाईल्स’सारखे चित्रपट हिट होणं हा फार धोकादायक ट्रेंड असल्याचं सांगितलं आहे. एका मुलाखतीत त्यांनी हे विधान केल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. दरम्यान, नसीरुद्दीन शाह यांच्या टीकेला ‘गदर 2’ चे दिग्दर्शक अनिल शर्मा…

Read More

‘वाघनखं आणताय अभिनंदन, पण जमलं तर तेवढं…’, नाना पाटेकर यांचे सरकारला चिमटे!

[ad_1] Nana Patekar Over WaghNakh : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या शोर्याचं प्रतिक असलेल्या वाघनखांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे. वाघनखं भारतात आणण्यासाठी राज्य सरकारने (Maharastra Govt) हालचाली सुरू केल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिलीये. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात वाघनखांची चर्चा होताना…

Read More

“तुम्ही लोकसेवक आहात हो, राज्यकर्ते नव्हे,” रोखठोक नाना स्पष्टच बोलले; एकनाथ शिंदेंनीही दिले उत्तर, म्हणाले “ते तर अडीच वर्षांपूर्वी…” | nana patekar criticizes politicians eknath shinde gives answer in smart way

[ad_1] सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. मराठी वृत्तपत्र ‘लोकमत’ने ही मुलाखत आयोजित केली होती. या मुलाखतीत देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांनी उपस्थित केलेल्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. नाना पाटेकर यांनी राज्यातील कृषी, समाजकारण, राजकारणावर शिंदे आणि फडणवीस यांना बोलतं केलं. दरम्यान,…

Read More

“तुमच्या पत्नी म्हणाल्या त्यांना चांगलं…” अमृता फडणवीसांचं नाव घेत नाना पाटेकर असं काय बोलले की देवेंद्र फडणवीसांनाही फुटलं हसू | nana patekar funny comment took name of amruta fadnavis and devendra fadnavis in interview

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत ‘लोकमत’ या वृत्तपत्राने आयोजित केलेल्या या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी शिंदे-फडणवीसांना अनेक प्रश्न विचारले. सोबतच नाना पाटेकर यांनी राजकीय तसेच सामाजिक विषयावरही भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी राजकारणात वापरली जाणारी शिवराळ भाषा तसेच असंसदीय शब्दांच्या होत असलेल्या…

Read More