![राकेश बापटसोबत ब्रेकअपनंतर Shamita Shetty आमिरसोबत रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्रीचा मोठा खुलासा](https://absnewsmarathi.com/wp-content/uploads/https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/02/01/557606-shamita-shetty-is-in-relationship-with-aamir-ali-after-breakup-with-raqesh-bapat-actress-shares-post.jpg)
राकेश बापटसोबत ब्रेकअपनंतर Shamita Shetty आमिरसोबत रिलेशनशिपमध्ये? अभिनेत्रीचा मोठा खुलासा
[ad_1] Shamita Shetty On Dating Rumours : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) बहीण शमिता शेट्टी (Shamita Shetty) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शमिताला नुकतंच एका पार्टीत स्पॉट करण्यात आले. यावेळी शमिता चर्चेत असण्याचं कारण एक व्हिडीओ ठरला आहे. या व्हिडीओत शमिता पार्टीतून बाहेर येत असल्याचे दिसत होते. मात्र, सगळ्यांचे लक्ष तिच्यासोबत असलेला अभिनेता आमिर अलीनं…