Headlines

Akshay Kumar Troll: शिवबांच्या आधी आईन्स्टाईन होता का? खिलाडी कुमारवर नेटकऱ्यांच्या खोचक प्रश्नांचा मारा

[ad_1] Akshay Kumar : बॉलिवूडचा खिलाडी कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati shivai maharaj) यांच्या भूमिकेत झळकणार, ही बातमी समोर आल्या क्षणापासूनच संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या होत्या. शिबवा आणि अक्षय कुमार? काही साम्य तर आहे का असे प्रश्नही अनेकांनीच विचारले. बरं, तेही पचवत तो या रुपात कसा दिसतो याची प्रतीक्षा केली. पण, आता ही…

Read More

राज ठाकरेंची मोठी घोषणा! छत्रपती शिवाजी महाराजांवर आणणार तीन भागांचा चित्रपट | mns leader raj thackeray announced will create three parts chhatrapati shivaji maharaj film

[ad_1] मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हर हर महादेव या चित्रपटाला आपला आवाज दिला आहे. राज ठाकरे यांनी चित्रपट निर्मितीत दिलेल्या या योगदानामुळे सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेने त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. विशेष म्हणजे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित तीन भागाच्या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचेही जाहीर…

Read More

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवप्रताप गरुडझेप चित्रपट पाहावा यासाठी प्रयत्न सुरु, कारण…” : डॉ. अमोल कोल्हे | PM Narendra modi should watch Shivpratap Garudjhep movie we will trying said Dr Amol Kolhe nrp 97

[ad_1] खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवप्रताप-गरुडझेप’या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर शिवप्रताप गरुडझेपचा उत्कंठावर्धक ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या लाल किल्ल्यातून झालेल्या सुटकेचा थरार पाहायला मिळणार आहे. या ट्रेलरमध्ये क्रूर औरंगजेबाने केलेला कपटीपणा आणि छत्रपती शिवरायांनी बुद्धीचातुर्य जोरावर आग्र्याहून केलेली स्वत:ची सुटका या ऐतिहासिक…

Read More

“छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत, अवमान सहन करणार नाही.” ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद पाटलांचा इशारा | vinod patil warns will not tolerate insult of chhatrapati shivaji maharaj after tirupati balaji viral video

[ad_1] आंध्र प्रदेशमधील तिरुमाला येथे जात असताना कारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्यामुळे चेकपोस्टवरुन पुढे जाऊ दिले नसल्याचा दावा एका व्यक्तीने केला होता. तसा व्हिडीओ या व्यक्तीने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेचा मराठी आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी निषेध व्यक्त केला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत….

Read More