Headlines

‘मला काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत, अनेकदा…’, सनी देओलने ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाबद्दल मांडलं स्पष्ट मत, ‘बॉबीने अशा…’

[ad_1] रणबीर कपूर, बॉबी देओल यांची प्रमुख भूमिका असणारा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट या वर्षातील सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत असून, अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. रणबीर कपूर आणि बॉबी देओल यांच्या अभिनयाचं तोंडभरुन कौतुक केलं जात आहे. बॉबी़ देओलच्या हाती तर मोजक्या काही मिनिटांची भूमिका असूनही सुपरहिट ठरली आहे. यादरम्यान…

Read More

पुरुषी मानसिकतेचं प्रदर्शन म्हणून हिणवलं जात असतानाही ‘अ‍ॅनिमल’चा धुमाकूळ; बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई

[ad_1] रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ‘अ‍ॅनिमल’ यावर्षी सुपरहिट झालेल्या अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. रिलीज झाल्यानंतर फक्त 4 दिवसातच चित्रपटाने अक्षरक्ष: वादळ निर्माण केलं आहे. ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘गदर 2’ या सुपरहिट चित्रपटांना ‘अ‍ॅनिमल’ने मागे टाकलं आहे. पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केल्यानंतर चौथ्या दिवशीही ‘अ‍ॅनिमल’ची दमदार कामगिरी कायम…

Read More

‘अ‍ॅनिमल’सारखा लूक हवाय? रणबीरचा 11 किलो वजन वाढवतानाचा व्हिडीओ आला समोर

[ad_1] Ranbir Kapoor: अ‍ॅनिमल सिनेमा रिलीज झाल्यानंतर अभिनेता रणबीर कपूरच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रणबीर कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड्स मागे टाकले आहेत. ‘अ‍ॅनिमल’ हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट म्हणून उदयास येत आहे. दरम्यान रणबीर कपूरचा…

Read More