Headlines

आधी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी राज ठाकरेंचे फडणवीसांना पत्र, आता ऋतुजा लटकेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या “विरोधी पक्षाच्या मनात…” | raj thackeray letter to devendra fadnavis for not election andheri east by election rutuja latke gives comment

[ad_1] अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे गट-भाजपाच्या वतीने मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके या मैदानात आहेत. दोन्ही बाजूंनी जोमात प्रचार केला जात असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही निवडणूक लढवू नये, अशी…

Read More

ashish shelar taunt uddhav thackeray and aaditya thackeray ssa 97

[ad_1] अंधेरी-पूर्व मतदारसंघाची ३ नोव्हेंबरला होणाकी पोटनिवडणूक रंगतदार वळणावर चालली आहे. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात हा ‘सामना’ रंगणार आहे. भाजपाचे नेते मुरजी पटेल यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या शक्तीप्रदर्शनात भाजपाचे अनेक नेते सामील झाले होते. यावेळी मुंबई…

Read More

andheri east bypoll election deepak kesarkar taunt uddhav thackeray on rutuja latke candidate patangrao kadam ssa 97

[ad_1] अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटनिवडणुकीवरुन राजकारण चांगलेच तापले आहेत. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा मुंबई पालिकेने मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, भाजपाकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवार आज (१४ ऑक्टोंबर ) अर्ज दाखल करणार आहेत….

Read More

Shiv Sena deputy leader Sushma Andhare criticizes Chief Minister Eknath Shinde msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव ठाकरे)गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. “विरोधासाठी विरोध अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं असेल, तर एकनाथ शिंदेंना आम्ही एवढीच विनंती करू की यामध्ये तुम्ही भलेही उद्धव ठाकरे यांना नामोहरण करण्याचा प्रयत्न करत असाल, ते होणार नाही तो भाग वेगळा पण यामध्ये महाराष्ट्राचं नुकसान…

Read More

“निकाल आला, पण किती त्रास द्यायचा? आता मात्र…” उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आक्रमक; शिंदे गटाला दिला इशारा | chandrakant khaire criticizes eknath shinde group after court verdict on rutuja latke resignation

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिका प्रशासनाला लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचा आदेश दिला आहे. तसेच याबाबतचे प्रत्रकही लटके यांना द्यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे गट उद्या (१४ ऑक्टोबर) शक्तीप्रदर्शन करत लटके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे….

Read More

“दबावाला बळी पडून…”, ऋतुजा लटकेंना न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया!| andheri east assembly by election kishori pednekar comment on high court verdict of acceptance of rutuja latke resignation

[ad_1] मुंबई उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पालिकेने ऋतुजा लटके यांच्या पालिका नोकरीचा राजीनामा मंजूर करावा असा आदेश दिला आहे. तसेच उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत राजीनामा स्वीकारल्याचे पत्र ऋतुजा लटके यांना द्यावे, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या याच निर्णयावर उद्धव ठाकरे गटाच्या…

Read More

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाचा प्लॅन बी ठरला? ऋतुजा लटके नसतील तर मग कोणाला उमेदवारी? | uddhav thackeray group plan b ready for andheri east assembly bypoll if not rutuja latke

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावर जवळ-जवळ शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. लटके यांचा मुंबई पालकेतील नोकरीचा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. दुसरीकडे लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गटाकडूनही प्रयत्न केले जात असल्याची चर्चा आहे….

Read More

Ambadas Danve criticizes Shinde group over Andheri by election msr 87

[ad_1] राज्यात सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटातील वाद अधिकच वाढताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेत्यांकडून जोरदार आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे शिंदे…

Read More

अंधेरी पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंच्या हायकोर्टातील याचिकेमुळे वाढलं गूढ; ठाकरे गटाची चिंता वाढणार? | rutuja latke file plea for resignation acceptance did not mention will contest from uddhav thackeray group

[ad_1] अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या जागेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न केले जातायत, अशी चर्चा आहे. शिंदे गटाच्या या कथित प्रयत्नानंतर…

Read More