Headlines

Stock to today | बाजाराच्या घसरणीतही कमाईची अचूक संधी; ट्रेडिंगसाठी आजची यादी तयार

[ad_1]

मुंबई : Stock to buy today : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आज तुम्ही शेअर मार्केटमधून चांगल्या नफ्याचा विचार करीत असाल तर आम्ही काही शेअर्स सूचवत आहोत. या शेअर्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये GRAPHITE INDIA, CUB, M&M FIN, MOIL, HDFC LTD, NALCO, COAL INDIA, FORTIS HEALTH, HINDALCO, ICICI PRU, dredging corp, TCS, LTTS, cummins, Tata Consumer Products, Vedanta, Kotak Mahindra bank    या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.
   
BUY GRAPHITE INDIA 
TARGET 500 SL 475

SELL CUB 
TARGET 129 SL 133.50

BUY M&M FIN 147.50 PE 
TARGET 5.40 SL 2.60

SELL HDFC LTD 
TARGET 2250 SL 2340

BUY MOIL 
TARGET 194 DURATION 1 MONTH

BUY NALCO 
TARGET 150 DURATION 12 MONTHS

BUY COAL INDIA 
TARGET 165 SL 159.50

BUY FORTIS HEALTH 
TARGET 265 SL 255

BUY HINDALCO 
TARGET 530 SL 515

SELL ICICI PRU 
TARGET 490 SL 508

BUY NALCO 
TARGET 150 DURATION 12 MONTHS

buy dredging corp
TARGET 334, sl – 319

Buy TCS  
TARGET 3835, sl – 3700

Buy LTTS 4450 CE@133 
TARGET 160, sl – 113  

buy cummins 
TARGET 983, sl – 940

Buy Tata Consumer Products 
TARGET 900, Duration – 1 year

buy Vedanta  
TARGET 430, duration – 6 months

buy Kotak Mahindra bank 
TARGET 1800, sl – 1725  

buy tata power
TARGET 260, duration – 6 months

Buy TCS 
TARGET 3835, sl – 3700



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *