Headlines

स्मार्टफोनचा स्फोट होण्यास या तीन चुका कारणीभूत, आतापासून चुका करणे टाळा

[ad_1]

नवी दिल्लीःSmartphone Blast: स्मार्टफोन असो किंवा छोटा मोबाइल, स्फोट अनेक मोबाइल मध्ये झाला आहे. स्मार्टफोनचा स्फोट होण्यास काही गोष्टी कारणीभूत आहेत. स्मार्टफोन जितक्या सुविधे सोबत येतात. तितकेच ते धोकादायक सुद्धा आहेत. तुम्ही जर चुकून फोन सोबत काही गोष्टी करीत राहिलात तर फोनमध्ये स्फोट होवू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी संबंधी माहिती देत आहोत. ज्यामुळे तुम्ही स्फोट (ब्लास्ट) होण्यापासून रोखू शकता.

१. जर तुम्ही फोनवर जास्त लोड टाकला असेल तर हे तुमच्याासाठी धोकादायक ठरू शकते. ज्याप्रमाणे एका व्यक्तीला आरामाची गरज असते. ठीक त्याच प्रमाणे डिव्हाइसला सुद्धा आरामाची गरज असते. फोनवर जास्त लोड टाकणे हीटिंगची समस्या निर्माण करू शकते. जास्त हीट निर्माण झाल्यानंतर फोनमध्ये ब्लास्ट सुद्धा होवू शकतो.

वाचाः Amazon TV Saving Days Sale: ३२ इंच, ४० इंच, ४३ इंच, ५५ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर बंपर सूट

२. फोनला नेहमी ओरिजनल चार्जरने चार्ज करावे. परंतु, अनेक जण मिळेल त्या चार्जरने फोनला चार्ज करीत असतात. त्यामुळे असे करणे धोकादायक आहे. फोनला जर दुसऱ्या फोनच्या चार्जरने चार्ज केले तर फोनची बॅटरी खराब होण्याची भीती असते. बॅटरी फुटणे किंवा फुगणे यासारखी समस्या निर्माण होवू शकते.

वाचाः ७५ इंचाच्या 4K QLED TV वर तगडी ऑफर, मिळतोय ५० हजाराचा डिस्काउंट

३. अनेक लोकांना सवय असते की, फोनला चार्जिंग दरम्यान त्याचा वापर करतात. तर असे करणे अत्यंत चुकीचे आहे. फोनला चार्ज करताना त्याचा वापर कधीच करू नये. यामुळे फोनमध्ये हीट निर्माण होवू शकते. तसेच फोनमध्ये स्फोट सुद्धा होवू शकतात. यामुळे फोनच्या प्रोसेसरवर सुद्धा खूप वाईट परिणाम होत असतो.

वाचाः Vodafone-Idea च्या ‘या’ रिचार्ज प्लानमध्ये डेली लिमिटसह फ्री मिळतोय 48 GB Data, पाहा किंमत

वाचाः Smartphone Tricks : स्मार्टफोनमध्ये येणाऱ्या ‘या’ समस्यांसाठी पैसे खर्च करण्याची नाही गरज, पाहा सोप्पी ट्रिक्स

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *