Headlines

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 25272 जागांची भरती बंपर भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 25272 जागांची भरती

पदाचे नाव- कॉन्स्टेबल (जी. डी)

एकूण पदसंख्या  – 25272 (पुरुष – 22424 ,महिला – 2847 )

बीएसएफ – 7545 , सीआयएसफ -8464 ,सीमा सुरक्षा बल – 3806 , इंडियन –तिबेट बॉर्डर पोलीस ( ITBP ) – 1431 , एआर – 3785

एसएसएफ – 240

शैक्षणिक पात्रता – 10 वी पास

वयोमार्यादा – 18 – 23 वर्ष ( एससी ,एसटी एसएटी साठी 5 वर्षे , ओबीसी साठी 3 वर्षाची सूट )

वेतन – 21,700 – 69100 /-

परीक्षा फी – सर्वसाधारण / ओबीसी – 100 रुपये , एससी ,एसटी ,महिला यांना फी नाही.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31/08/2021

अधिक माहिती साठी – www.ssc.nic.in ला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *