Headlines

रोहित शर्माने जिंकला टॉस, दोन्ही संघाच्या प्लेइंग XI मध्ये ‘हा’ असेल बदल

[ad_1]

पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज भारत- पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याचे टॉस टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जिंकत बॉलिंगचा (बॅटींगचा) निर्णय घेतला आहे, तर पाकिस्तान प्रथम बॅटींग (बॉलिंग) करणार आहे. आता प्रथम बॅटींग करून पाकिस्तान टीम इंडियासमोर किती धावांचे लक्ष्य ठेवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (ind vs pak t20 world cup melbourne weather report team india won the toss chose feilding pakistan bat first rohit sharma vs babar azam)

टी20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत- पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. या हायव्होल्टेज सामन्याचे टॉस पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) जिंकत बॉलिंगचा (बॅटींगचा) निर्णय घेतला आहे, तर टीम इंडिया (Team India) प्रथम बॅटींग (बॉलिंग) करणार आहे. आता प्रथम बॅटींग करून टीम इंडिया पाकिस्तानसमोर किती धावांचे लक्ष्य ठेवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या सामन्यावर पावसाचे सावट आहे. पण मेलबर्नमधील आकाश आता स्वच्छ आहे आणि पूर्ण 40 ओव्हर्सचा खेळ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाला (Team India)  पाकिस्तानकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवातून टीम इंडिया सावरू शकली नाही आणि स्पर्धेतून बाहेर पडली. आता भारतीय संघाला पाकिस्तानकडून या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन 

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान संघ : बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), हैदर अली, मोहम्मद नवाज, इफ्तिखार अहमद, शान मसूद, आसिफ अली, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.



[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *