[ad_1]
वाचा: Realme Smartphone: रियलमीच्या पॉवरफुल ५जी स्मार्टफोनचा आज पहिला सेल, ४८MP कॅमेऱ्यासह मिळेल दमदार फीचर्स; पाहा किंमत
ऑनलाइन असे अपडेट करा ई-केवाईसी
- सर्वात प्रथम पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- येथे तुम्हाला उजव्या बाजूला ई-केवायसीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा कोड टाका व सर्चवर क्लिक करा.
- आता आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल नंबर टाका
- पुढे ‘गेट ओटीपी’वर क्लिक करा. त्यानंतर मोबाइलवर आलेला ओटीपी व्हेरिफाय केल्यावर केवायसी पूर्ण होईल.
वाचा: Xiaomi TV: मोठ्या स्क्रीनवर पाहा चित्रपट-सीरिज, Xiaomi च्या ५५ इंच टीव्हीची विक्री सुरू; अवघ्या ३०७६ रुपयात घर बनेल थिएटर
ऑफलाइन देखील करू शकता ई-केवाईसी
- तुम्हाला जर ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्यास तुम्ही ऑफलाइन देखील करू शकता.
- सर्वात प्रथम जवळील सीएससी सेंटरवर जा.
- आता पंतप्रधान किसान अकाउंटमध्ये आधार अपडेटला सबमिट करा.
- त्यानंतर बायोमेट्रिक्स डिटेल भरा.
- आधार कार्ड नंबर अपडेट केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
- तुम्हाला फोनवर एसएमएसच्या माध्यमातून कन्फर्मेशनची माहिती मिळेल.
वाचा: Refurbished Laptops: स्वस्तात मस्त! खूपच कमी किंमतीत मिळतायत ‘हे’ ब्रँडेड रिफर्बिश्ड लॅपटॉप्स, फीचर्स भन्नाट
[ad_2]